मुंबई | रियाच्या आई-वडिलांची सीबीआय चौकशी सुरू
मुंबई | रियाच्या आई-वडिलांची सीबीआय चौकशी सुरू
Sep 1, 2020, 01:15 PM IST'जोडीदार मिळत नाही, इच्छामरणाची परवानगी द्या'; पुण्याच्या तरुणाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली
May 12, 2019, 09:57 PM ISTआई-वडिलांची हत्या करुन दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार
हरियाणातील डिगरहेडी गावात अज्ञात व्यक्तींनी एक दाम्पत्याची हत्या करुन त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला आहे.
Aug 26, 2016, 04:29 PM ISTकंदिल बलोचच्या आई-वडिलांनी टाहो फोडला
प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल कंदिल बलोच हिचा मृतदेह घरी आल्यानंतर, कंदील बलोचची आई आणि वडिलांना अश्रू अनावर झाले.
Jul 18, 2016, 11:56 AM ISTसंतापजनक : आई-वडिलांनीच मुलींना सोडले अज्ञात स्थळी
एकीकडे सरकार स्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे, बेटी बचाओ बेटी पढाओचा नाराही दिला जातोय. पण याला काळीमा फासणारी घटना जून्नर येथे घडली आहे.
Jun 19, 2016, 11:45 PM ISTसलमानच्या आई-वडिलांसोबत पाहिला ऐश्वर्याने सिनेमा
काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे पिता सलीम खान यांनी ऐश्वर्या राय-बच्चनचं भरपूर कौतूक केलं होतं. शुक्रवारी हाऊसफूल ३ सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी स्पेशल शो ठेवण्यात आला होता. यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई हेलन देखील यासाठी पोहोचले होते.
Jun 4, 2016, 09:48 PM ISTप्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या
प्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या
Apr 19, 2016, 06:09 PM ISTछत कोसळल्याने आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
जिल्ह्यातील पारोळा शहरात सकाळी भिंत आणि छत कोसळून एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले आहेत, यात एक महिला, एक पुरूष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
Aug 4, 2015, 09:04 PM ISTफेसबुकमुळं ३० वर्षांनंतर तिनं घडवली आई-वडिलांची भेट!
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही वास्तव कथा नगरमध्ये घडली. गोपालकृष्णा कुडपुडी हे मूळचे आंध्र प्रदेशातील काकीनाडा गावचे. तिथं पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत होते. तिथून नाशिकला आल्यानंतर ग्रीन हॉटेलमध्ये बारमॅन म्हणून नोकरी केली. हॉटेल मालकानं त्यांना मुंबईत हॉटेल व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं. नंतर मुंबईतील बांद्रा हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी पत्करली.
Nov 23, 2014, 04:14 PM ISTतेरा वर्षांच्या मुलाने केली आईवडिलांसह आजींची हत्या
ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. १३ वर्षांच्या मुलाने आपल्या आईवडिलांसह आजींची गोळी मारून हत्या केली. तो एवढ्यावर न थांबता तो त्यानंतर शाळेत गेला. दिवसभर शाळेत राहिल्यानंतर संध्याकाळी स्वत:वर गोळी झाडली.
Aug 8, 2013, 01:12 PM ISTतीन महिन्याच्या मुलीचा घेतला आई-वडिलांनीच जीव
माणुसकीला काळिमा फासणारी घटना मुंबईत घडली आहे. आपल्या ३ महिन्याच्याच मुलीला मारहाण केली, आणि त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
Oct 3, 2012, 08:50 PM IST