आंबोली घाट

कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही; चार तासांचा प्रवास फक्त एका तासांत पूर्ण होणार

Kolhapur Sindhudurg Amboli Ghat : कोल्हापूर ते सिंधुदुर्ग हे अतंर 128 किमी इतके आहे. या प्रवासासाठी चार तासांचा वेळ लागतो. मात्र, आता हा प्रवास एका तासात होणार आहे.

Dec 17, 2024, 11:10 PM IST

आंबोली घाटात तुफान पाऊस; खळाळता धबधबा पाहण्यासाठी तुम्ही इथं कसे पोहोचाल? पाहा...

Amboli ghat rain : यातलंच एक ठिकाण म्हणजे कोकणातील आंबोली घाटातील धबधबा. 

Aug 2, 2023, 01:38 PM IST

आंबोली घाटात कारला अचानक पेट; महिलेचा होरपळून मृत्यू

आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळील घटना

Mar 18, 2020, 09:22 PM IST

आंबोली घाटातून प्रवास करताय? हे ध्यानात ठेवा...

पर्यटकांना सुरक्षेच्यादृष्टीने मुख्य धबधब्याजवळ जाण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आलीय

Aug 13, 2019, 09:30 PM IST

आंबोली घाटात सहाशे फूट खोल दरीत कोसळला ट्रक

सिंधुदुर्गच्या आंबोलीत मुख्य धबधब्याजवळ घाटात सुमारे सहाशे फूट खोल दरीत ट्रक कोसळलाय.  

Aug 8, 2018, 08:54 PM IST

आंबोली घाटात आणखी दोन मृतदेह आढळले

सिंधुदुर्गातील आंबोली घाट आता पर्यटनापेक्षा गुन्हेगारी स्पॉट बनतोय की काय अशी भीती वाटू लागली आहे. कारण गेल्या काही दिवसात या भागात हत्या करून टाकलेले मृतदेह सापडू लागले आहेत.

Nov 16, 2017, 08:23 PM IST

वाहन चालकांनो, आंबोली घाटातून जाताना जरा जपून!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात रस्ता खचलाय. त्यामुळे मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालाय. 

Jul 27, 2016, 10:08 AM IST

ग्लायडिंग फ्रॉग... निसर्गाची किमया

बेडूक हा उभयचर प्राणी... जमिनीवर आणि पाण्यात आढळणाऱ्या या बेडकाची एक अनोखी जात सिंधूदूर्गातल्या आंबोली घाटात पहायला मिळते. झाडावर राहणारा ‘ग्लायडिंग फ्रॉग’ इथल्या वनसंपदेचा खास रहिवासी आहे.

Jul 14, 2012, 03:35 PM IST