अॅप्स

खुशखबर! 'टू व्हीलर्स'साठी 'गुगल मॅप' अॅप दाखवणार शार्टकट रूट

दुचाकी स्वारांना वाहतूक कोंडीतून सुटण्याचा आणखी एक सोपा आणि वेळ वाचवणारा मार्ग सापडणार

Dec 11, 2017, 09:59 AM IST

ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे, कारण ऑनलाईन डेटिंग अॅप वापरणाऱ्या ६० टक्के युझर्सना सिक्युरिटी प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं आहे.

Feb 20, 2017, 12:00 AM IST

या 5 अॅपच्या मदतीनं जाणून घ्या वायफायचा पासवर्ड

स्मार्टफोनच्या या युगामध्ये 2G,3G आणि वायफायच्या मदतीनं इंटरनेटचा वापर होत आहे.

Jul 3, 2016, 09:12 PM IST

फोनमध्ये बॅलन्स नाही आणि तुम्हाला अर्जंट बोलायचेय तर असा करा फ्री कॉल्स

 बोलता बोलता कॉल कट होतो. त्यावेळी पाहिले असता बॅलन्स संपलेला असतो, मात्र, तुम्ही असा फ्री कॉल्स करु शकता.

May 26, 2016, 04:46 PM IST

स्मार्टफोनमधील वाढलेला डेटा चार्ज कमी करण्यासाठी खास ट्रिक्स

नुकतेच एअरटेल आणि आयडियानं आपले डेटा चार्जेस वाढवले आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या या कृतीचा सर्वात मोठा परिणाम स्मार्टफोन यूजर्सवर पडतोय, जे दररोज इंटरनेट वापरकाक. जर आपण काही अशा ट्रिक्स शोधल्या ज्यामुळं इंटरनेटचा वापर थोडा कमी करून मोबाईल बिल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. 

Sep 3, 2015, 09:22 AM IST

भारतात 10 रूपयात उपलब्ध होणार गुगल प्ले स्टोरमधील अॅप्स

गुगलने आपल्या अॅप स्टोरमधील अॅप्स फक्त दहा रूपयात उपलब्ध करून देण्याची सुविधा देऊ केली आहे. 

Aug 2, 2015, 01:32 PM IST

स्मार्टफोन अधिक 'स्मार्ट' बनवणारे पाच अॅप्स!

एका फोनला स्मार्ट त्याचे फीचर्स आणि अॅप्स बनवतात. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर गूगल प्ले स्टोअरच्या रुपात तुमच्याजवळ अॅप्सचा साठा आहे. अॅप्सच्या याच साठ्यातील असे पाच चांगले अॅप्स आहेत जे तुम्हाला योग्य दिशा देतात.

May 17, 2015, 05:41 PM IST

मोबाईल फोनमुळं बळावतोय ‘सर्व्हायकल स्पायनल कॉर्ड’ आजार

शाळकरी मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाइल फोन वापरतात आणि तरुणांना तर गॅझेट्सच वेड आहे. पण ज्यापद्धतीनं हे गॅझेट्स हाताळले जातायत त्यामुळं तुम्हाला मणक्याच्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.  

Nov 30, 2014, 10:55 AM IST

PNR स्टेटस, रिझर्व्हेशन सोपं करणारे 5 फ्री अॅप्स

 रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी आज रेल्वे बजेट सादर केलंय. आतापर्यंत भारत सरकारनं वेळोवेळी प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष ठेवलं आहे. मात्र तरी देखील इंडियन रेल्वेसाठी लोकांची अनेक तक्रारी असतात. सर्वात मोठी समस्या असते ते प्रवास सुरु करण्यापूर्वी ट्रेनचा मार्ग आणि रिझर्व्हेशन करणं...

Jul 8, 2014, 06:49 PM IST

'स्मार्टफोन' अॅप्स... राजकीय पक्षांचा ध्यास!

लोकसभा निवडणूक २०१४ चे वारे वाहण्यास सुरुवात झालीय. हे वारे कोणत्या दिशेने वाहणार हे येणारा काळच ठरवेल. पण, या वाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्ष मात्र नव्या तंत्रज्ञानासह सज्ज झालेत.

Jan 7, 2014, 11:44 AM IST

गमतीशीर मोबाईल अॅप्लिकेशन... पण धोकायदायकही!

तुमच्या मोबाईलवर बॉसचा फोन आला... तुम्ही घाईघाईनं तो उचललात आणि पलिकडून आवाज आला तुमच्या मित्राचा... आता तुमचा मित्र बॉससोबत आहे की बॉसचा फोन मित्रानं पळवलाय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

Nov 28, 2013, 08:05 PM IST