पेन्शन खात्याची माहिती देणार हे मोबाईल अॅप...
पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं (PFRDA) नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) नावाचं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय.
Jul 30, 2017, 03:08 PM ISTरेल्वेची प्रवाशांसाठी खुशखबर...
तुम्हाला कुठेतरी जायचं आहे... आणि त्यासाठी तुम्ही रेल्वेचा वापर करणार आहात. अशावेळी रेल्वेची इत्थंभूत माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आता रेल्वे प्रशासनाची मदत होणार आहे.
Apr 23, 2017, 09:17 PM ISTयंदाच्या निवडणुकीत भारी पडणार आचारसंहितेचा भंग!
आगामी निवडणुकांत तुम्हाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचं निदर्शनास आलं तर तुम्ही त्याची मोबाईलवरून थेट तक्रार निवडणूक आयोगाकडे करू शकणार आहात... आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे तक्रारदाराचं नावही गुप्त राहणार आहे.
Jan 19, 2017, 07:03 PM ISTगुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!
पोलिसांनी आपला खाक्या दाखवला की सराईत गुन्हेगांराच्याही कुंडल्या जगासमोर येतात. पण, आता मात्र केवळ संशयिताचे नाव समजताच त्या गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 'चरित्र' या सॉफ्टवेअरमुळे ठाणे पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे.
Jan 4, 2017, 10:45 AM ISTगुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!
गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!
Jan 3, 2017, 11:40 PM ISTलाखो 'मोबाईल अॅप्स' वापराविना पडून, अॅप्सचं मार्केट थंडावलं!
आपण टेक्नो सेव्ही नाही का काय? असा प्रश्न निर्माण झालाय. ऐूकून आश्चर्य वाटलं ना... पण हे खरंय... मोबाईल जगतात सुमारे पाच ते सहा लाख अॅप्सना प्रतिसादच मिळत नसल्याची माहिती समोर आलीय.
Jul 20, 2016, 08:33 PM ISTतरुणाई झिंगलीय 'पोकेमॉन गो'च्या नादात!
मोबाईल गेम सगळेच खेळतात. मात्र अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या एका मोबाईल गेमनं सर्वांनाच वेड लावलंय. 'पोकेमॉन गो' या व्हर्च्युअल आणि रिअॅलिटीची सांगड घालणारा हा गेम सगळेच ऑनलाईन रेकॉर्ड मोडणार असं दिसतंय.
Jul 20, 2016, 08:26 PM ISTआता, चालत्या बसमध्येही मिळणार मोफत वाय-फाय!
मुंबईकरांनो, तुम्ही जर बेस्ट बसनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... आता तुम्हाला चालत्या बसमध्येही वाय-फायची सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.
Jun 15, 2016, 08:24 AM ISTनको असलेले कॉल्स टाळण्यासाठी सोप्पा उपाय...
तुम्हाला नको असलेले कॉल आणि मॅसेज जर तुम्हाला त्रासदायक ठरत असतील, तर आता स्वत:ला फारसा त्रास करून घेऊ नका.
Jun 7, 2016, 04:25 PM ISTव्हॉटसअपनं गाठला लोकप्रियतेचा सर्वोच्च टप्पा...
तुमच्याही स्मार्टफोनमध्ये 'व्हॉटसअप' असेल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंदच होईल. तुमचं लाडकं अॅप 'व्हॉटसअप' जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप बनलंय.
May 25, 2016, 05:18 PM ISTमोबाईलवरून वापरा लँडलाईन... ISD चार्जेसपासून मुक्तता!
'बीएसएनएल'च्या लँडलाईन ग्राहकांसाठी एक कामाची बातमी आहे... कंपनीनं नुकतंच आपलं एक मोबाईल अॅप्लिकेशन बाजारात आणलंय.
Mar 18, 2016, 12:16 PM ISTघरबसल्या 'फेसबुक दिंडी' अनुभवा मोबाईलवर!
यंदाच्या आषाढ़ी वारीत देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यातील पालखीचा प्रवास तुम्हाला घरबसल्या अनुभवता येणार आहे. देहूतल्या चार तरुणांनी यासाठी तयार केलंय एक मोबाईल अॅप...
Jul 1, 2015, 08:10 PM ISTआता, 'लर्निंग'ही होतंय 'लिक'...
आजच्या घडीला स्मार्ट फोननं सगळ्यांचंच जीवन व्यापून टाकलंय. याच स्मार्ट फोनचा उपयोग महागड्या प्रवेश परीक्षा देण्यासाठी झाला तर... हो हे शक्य आहे.
May 8, 2015, 09:12 PM IST