अविवाहीत

सिनेनिर्माती एकता कपूर बनली 'अविवाहीत आई'

बाळाच्या जन्मानंतर एकता कपूरवर संपूर्ण बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव

Jan 31, 2019, 12:34 PM IST

अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल... एक तरल नातं!

एका लेखात राजकुमारी कौल यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा उल्लेख 'वाजपेयींच्या दत्तक मुलींची आई' असा करण्यात आला होता

Aug 16, 2018, 02:01 PM IST

आनंदीबेन यांच्या 'अविवाहीत मोदी' टिप्पणीवर जसोदाबेन म्हणतात...

आपण विवाहीत असल्याचं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मान्य केलं होतं.

Jun 21, 2018, 09:33 AM IST

आनंदीबेन अजुनही मोदींना 'अविवाहीत' समजतात

आनंदीबेन यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

Jun 19, 2018, 12:08 PM IST

सलमान या अभिनेत्रीमुळे आजही अविवाहीत, मारतो तिला टोमणे

सलमान कोणामुळे आजही सिंगल...

Jun 9, 2018, 04:04 PM IST

लवकर लग्न न केल्यास होणार हा जीवघेणा आजार

जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर लग्न लवकर करण्याचा प्रयत्न करा नाही तर डायबेटीजचा धोका होऊ शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झालाय.

Oct 16, 2017, 07:21 PM IST

सावधान! नाहीतर एकत्र राहणाऱ्याचं लग्न न करता शुभमंगल!

लग्न न करता एकत्र राहणाऱ्या जोडप्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. कारण लग्न न करता नवरा-बायकोप्रमाणे, राहणाऱ्या जोडप्याला कायदेशीररित्या विवाहित मानलं जाईल, आणि  पुरूषाच्या संपत्तीत महिलेचाही कायदेशीररित्या हक्क असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Apr 13, 2015, 11:50 AM IST

'अविवाहीत महिला बॉक्सर्सनाही प्रेगनन्सी टेस्ट करायला भाग पाडलं'

महिला बॉक्सिंगमध्ये पुन्हा एकदा एक मोठा वाद निर्माण झालाय. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये खेळण्यासाठी जाणाऱ्या आठ महिला बॉक्सर्सची गर्भपरिक्षा चाचणी (प्रेगनन्सी टेस्ट) करण्यात आलीय.

Nov 6, 2014, 12:06 PM IST

अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी...

बिहारच्या एका गावच्या पंचायतीनं संपूर्ण गावातल्या अविवाहीत मुलींसाठी एक नवीन फतवा काढलाय. या फतव्यानुसार, गावातील अविवाहीत मुलींना मोबाईल वापरण्यासाठी बंदी घालण्यात आलीय.

Dec 26, 2013, 03:38 PM IST