महाराष्ट्र अवयवदानात देशात नंबर वन; 149 अवयदात्यांमुळे वर्षभरात शेकडो लोकांना मिळाले जीवनदान
Organ Donation : महाराष्ट्र अवयवदानात देशात अग्रेसर ठरला आहे. शेकडो रुग्णांना जीवदान मिळाले आहे. अवयवदाते आणि यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन करण्यात आले तसेच. अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Jan 23, 2024, 07:35 PM ISTचांगली बातमी, कोरोनामुक्त झालेले लोक अवयवदान करू शकतात!
कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यांना काहीही अडचण नाही उगाच अफवा नको, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे येथे म्हणाले.
Dec 30, 2020, 01:24 PM ISTअवयवदानावर आधारित चित्रपटात नेत्रहीन डॉक्टरने गायलं गाणं
दृष्टीहीन डॉक्टरने चित्रपटात गाणं गायलं आहे.
Jan 13, 2020, 06:16 PM ISTचेहरा प्रत्यारोपणानंतर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या 'केटी'ला मिळाले जगण्याची नवी संधी
केटी स्टबलफील्ड ही 21 वर्षीय तरूणी 'नॅशनल जिओग्राफिक'च्या मुखपृष्ठावर झळकत आहे.
Aug 20, 2018, 11:28 AM ISTविवाह सोहळ्यात अवयवदानाविषयी जनजागृती
सांगलीत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला.
Jun 23, 2018, 01:01 PM ISTकोल्हापूर | ब्रेनडेड अमर पाटील यांचे अवयवदान
कोल्हापूर | ब्रेनडेड अमर पाटील यांचे अवयवदान
May 6, 2018, 02:22 PM ISTपाच वर्षाच्या रिव्यानीचे मृत्यूनंतर केले 6 अवयवांचे दान !
सहा वर्षीय रिव्यानी रहांगडाले या चिमुरडीने जगातून निरोप घेतानाही मृत्यूच्या दारात असलेल्या तिघांना जिवदान देत दोन जणांच्या जीवनातील अंधकार दूर केला. देवरीच्या ब्लॉसम पब्लिक स्कूल केजी २ची ती विद्यार्थी होती.
Apr 29, 2018, 10:24 AM ISTसुखवार्ता | अवयवदान, एक प्रेरणा जगण्याची
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 14, 2018, 04:42 PM ISTजगाचा निरोप घेताना 'त्यांनी' दिलं दोघांना जीवदान!
ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या अवयादनातून दोघांना जीवनदान मिळणार आहे. नागपुरात आज अवयवदाना करीता ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आला तसेच शासकीय मेडिकल महाविद्यालय व रुग्णालयातील हे पहिलेच अवयवदान ठरले.
Dec 13, 2017, 09:34 PM ISTअमरावती । ब्रेन डेड मुकेश पिजानीच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे अनेकांना मदत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 11:02 AM ISTनाशिकमध्ये अवयवदानाचा काळा बाजार
नाशिकमध्ये अवयवदानाचा काळा बाजार होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अपघातात जखमी झालेल्या रूग्णाला अवयवदानासाठी आधीच ब्रेनडेड घोषित करण्यात आल्याचा भीषण प्रकार घडलाय. रूग्ण जिवंत असतानाही त्याला ब्रेन डेड घोषीत करण्याची घाई करणाऱ्या शहरातल्या दोन बड्या रूग्णालयांना नाशिक महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
Oct 9, 2017, 08:26 PM ISTराज्य सरकार आणि झी २४ तास चा अवयवदानाचा उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 09:44 PM ISTलातूर | लातूरमध्ये अवयवदानाची पहिलीच घटना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 09:44 PM ISTतेजश्रीमुळे पाचजणांना मिळाले जीवनदान !
नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाच स्त्री शक्तीचा महिमा दाखवणारी एक घटना घडली आहे.
Sep 21, 2017, 11:01 AM ISTमुंबई | अंधेरी| लेडीज स्पेशल | मुलीने वडिलांना केले यकृत दान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 02:56 PM IST