अवयवदानासाठी सोलापूर पोलिसांनी केला ग्रीन कॉरीडोर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 08:32 PM ISTचित्रकला स्पर्धेतून रेखाटलं अवयवदानाचं महत्त्व
सहा हात असलेला मुलगा प्रत्येक हाताने वेगवेगळ्या अवयवांचे दान करतोय... पाण्याखालचे विश्व उलगडताना एक जलपरी सतारीचे सूर छेडतेय... कुणी पर्यटनस्थळी स्वच्छता राखण्याचे आवाहन करतंय तर कुठे मांडीवर पृथ्वी घेऊन बसलेला गणपती बाप्पा पर्यावरण रक्षणाचा संदेश देतोय... असे एकाहून एक सरक कल्पनेचे अविष्कार साकारताना चिमुकले हात रंगात माखून गेले होते. निमित्त होतं आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं!
Sep 13, 2017, 05:50 PM ISTनाशिक | महाराष्ट्र सरकार आणि झी २४ तासची अवयवदान मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 09:12 PM ISTअवयवदानाचा ४०० जणांचा संकल्प
मंत्रालयातील ४०० जणांनी अवयवदान संकल्प अर्ज भरून दिले
Sep 3, 2017, 01:50 PM ISTगणेशोत्सवात अवयवदानाचा 'श्रीगणेशा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 06:38 PM ISTऔरंगाबाद | गुलमंडीतील अष्टविनायक गणेश मंडळाकडून अवयवदानाची मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 08:44 PM ISTऔरंगाबाद | अवयवदानाबाबत जनजागृती मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 03:33 PM ISTअवयवदान : त्याचे अवयव अनेकांना देणार जीवनदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 09:15 PM ISTअवयवदान : त्याचे अवयव अनेकांना देणार जीवनदान
झनेश पसीने यांचे हृदय आणि यकृत ‘ग्रीन कॉरिडोअर’ द्वारे मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात आणि पुण्याच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात पाठवण्यात आले.
Aug 25, 2017, 08:57 PM ISTझी २४ तास आणि राज्य सरकारच्या अवयवदान मोहिमेमुळे महाराष्ट्र ठरणार अव्वल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 06:16 PM ISTमहाअवयवदान मोहिमेचा शुभारंभ !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 01:47 PM IST'झी २४ तास'ची साद : मरावे परी अवयवरुपी उरावे!
राज्य सरकारच्या सकारात्मक योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा 'झी २४ तास' नेहमीच एक पाऊल पुढे असते. यंदा गणेशोत्सावा निमित्त राज्यात महा-अवयदानाची मोहीम सुरू करण्यात येतेय.
Aug 24, 2017, 12:32 PM ISTराज्यामध्ये या बाबतीत मुंबईला मागे टाकत पुण्याने मारली बाजी
अवयव दान ही काळाची गरज झाली आहे. पण अजूनही पाहिजे त्या प्रमाणात अवयदानाविषयी जनजागृती होताना दिसत नाही. १३ ऑगस्ट हा अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्यावर आरोग्यविभागाने अवयव दानाची देशभरातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पुणे अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे.
Aug 13, 2017, 09:39 AM ISTअसे करून मुलीने आपल्या आईला ठेवले कायमस्वरूपी जिवंत....
आई बाळाला जन्म देऊन एक पुर्नजन्मच अनुभवत असते. पण मुंबईत घडलेल्या एका घटनेत मुलीनेच आपल्या ब्रेन डेड आईचे अवयव दान करून तिला अनोख्या पद्धतीने कायमचे जिवंत ठेवले आहे.
Aug 3, 2017, 04:49 PM IST