जळगावातल्या अल्पभूधारक शेतकऱ्याची करुण कहाणी
निसर्गाचा लहरीपणा, बियाणे आणि खतांच्या वाढत्या किंमती तसेच शेतीमालाचे पडलेले दर या सगळ्या अडचणीतून राज्यातील शेतकरी जात आहे.
Jun 26, 2017, 07:48 PM ISTअल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये देणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 06:27 PM ISTअल्पभूधारक शेतक-यांना रक्कम तातडीनं देणार - चंद्रकांत पाटील
अल्पभूधारक शेतक-यांना खरीपातल्या पेरणीसाठी 10 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ही रक्कम तातडीनं देण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आधीच पेरण्या झालेल्या आहेत. तरीही आवश्यक शेतक-यांना ही रक्कम दिली जाईल.
Jun 13, 2017, 04:16 PM ISTजालना: ऐका अल्पभूधारक शेतकरी महिलेची व्यथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2015, 09:59 PM IST