अरविंद त्रिवेदी

९०च्या दशकात यांनी साकारली होती रावणाची भूमिका

रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेतील प्रत्येक कलाकाराची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. राम-सीता, भरत, लक्ष्मण, हनुमान असो वा रावण. रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी सध्या जरी टीव्हीवर व्यस्त नसले तरी त्यांची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. 

Oct 29, 2017, 03:28 PM IST