अरविंद केजरीवाल

गृहमंत्र्यांना भेटले केजरीवाल, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केलीय. यासंदर्भात केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतलीय. 

Feb 11, 2015, 07:54 PM IST

अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात हे असणार मंत्री?

आम आदमी पार्टीने दिल्‍लीत ७० जागांपैकी ६७ जागांवर निर्विवाद विजय मिळवला. देशातील हा ऐतिहासिक विजय आहे. मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल हे दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात कोण असेल, याची उत्सुकता आहे. मनिष सिसोदिया यांना कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे.

Feb 11, 2015, 03:48 PM IST

'आप'ला इनकम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस

आपने दिल्लीतील विजयाचं सेलिब्रेशन साजर केलं आणि आज त्यांना  इनकम टॅक्स विभागाकडून 2 कोटींच्या देणगीप्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसचे उत्तर देण्यासाठी ‘आप‘ला 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Feb 11, 2015, 03:45 PM IST

शपथग्रहण सोहळ्यासाठी 'आम आदमी'सोबतच मोदींनाही आमंत्रण

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल १४ फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात पुन्हा एका दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथग्रहण करणार आहेत.

Feb 11, 2015, 01:27 PM IST

व्हिडिओ: केजरीवालांवरील 'TVF Spoof'व्हिडिओची ट्विटरवर धूम

मफलर मॅन केजरीवालांच्या त्सुनामीनं काँग्रेस-भाजपला धुवून काढलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक स्पूफ व्हिडिओ यु-ट्यूबवर धूम करतोय.

Feb 10, 2015, 05:20 PM IST

दिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष

दिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष

Feb 10, 2015, 04:11 PM IST

'एवढ्या मोठ्या विजयाने मी घाबरलोय' : केजरीवाल

विजयानंतर जनतेशी संवाद साधतांना अरविंद केजरीवाल म्हणाले, विजयाने आम्ही घाबरून गेलोय, त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती करतांना अरविंद केजरीवाल म्हणाले, काँग्रेसचे हाल आणि भाजपचे हाल हे अहंकारामुळे झाले आहेत. 

Feb 10, 2015, 02:33 PM IST