अमानुष मारहाण

दिसायला सु्ंदर, अभ्यासात हुशार, त्यात बेस्ट स्टुडेंटचा पुरस्कार... वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्याला घेरलं आणि...

इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली. त्या विद्यार्थ्याची चूक इतकीच होती की तो अभ्यासत हुशार होता. सर्व शिक्षकांचा तो लाडका होता. या विद्यार्थ्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 

May 20, 2023, 08:34 PM IST

दाम्पत्याला विवस्त्र करून अमानुष मारहाण, दहा जणांवर गुन्हा दाखल

दाम्पत्याला विवस्त्र करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार

Mar 3, 2020, 09:36 PM IST

कोळसा चोरीच्या आरोपात तरूणांना अमानुष मारहाण

 सुरक्षा रक्षकांनी २ युवकांना कमरेच्या पट्ट्याने मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे.

Aug 27, 2018, 02:02 PM IST

विहीरीत पोहल्याने मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड, जामनेरमधील धक्कादायक प्रकार

 जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून पट्ट्यानं अमानुष मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडलीय.

Jun 14, 2018, 06:34 PM IST

ठाणे : ट्रस्टीच्या पत्नीची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

ठाणे : ट्रस्टीच्या पत्नीची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

Feb 16, 2018, 06:17 PM IST

वृद्ध महिलेला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण, नागरिकांची बघ्याची भूमिका

उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून एक धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे.

Feb 10, 2018, 05:16 PM IST

VIDEO: क्रुर आणि निर्दयी बापाचा व्हिडिओ पाहून तुमचा संताप होईल

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका लहान मुलाला त्याचे वडिल बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

Jan 27, 2018, 05:52 PM IST

मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांला अमानुष मारहाण

शाळेच्या मुख्याध्यापकाने  विद्यार्थ्यांला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना हैदराबाद येथे घडली आहे. 

Sep 10, 2017, 07:47 PM IST

अपंग भिकाऱ्याला पोलिसाची अमानुष मारहाण

मनमाड रेल्वे स्थानक बुकिंग ऑफिस परिसरात झोपलेल्या एका अपंग भिकाऱ्याला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी लाठ्याकाठ्यांनी अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 12, 2017, 10:02 PM IST

बंगळुरूत 13 वर्षीय मुलाला जनावरासारखं मारलं

स्वच्छतागृह साफ करण्यास नकार दिला म्हणून बंगळुरूतील सरकारी सुधारगृहात १३ वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केल्याची घटना पुढे आलीय. सुधारगृहातील रमेश यांनी मुलाला अमानुष मारहाण केली. 

Aug 22, 2014, 02:48 PM IST

व्हिडिओ: गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षिकेची अमानुष मारहाण

माटुंग्याच्या शाळेत गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकांकडून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. शाळेजवळील रहिवाशांनी या मारहाणीचं चित्रीकरण केल्यांनं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Aug 7, 2014, 02:36 PM IST