अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्ष

अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्ष निवडणूक प्रकिया भ्रष्ट

पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या ८९व्या साहित्य संमेलनावरील संक्रात कायम आहे. कारण अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्ष निवडणूक प्रकिया भ्रष्ट असल्याचा आरोप होत आहे.

Jan 13, 2016, 04:09 PM IST