बँकेचे व्यवहार करणं होणार अधिक सोपं. अकाऊंट नंबरशिवाय करता येणार पैसे ट्रान्सफर
बँकेचे व्यवहार करणं अजूनही तसं किचकट काम आहे. पण यावर आता नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियानं तोडगा काढला आहे.
Jan 24, 2016, 05:49 PM IST'श्रमेव योजना'... 'पीएफ'साठी युनिव्हर्सल नंबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:09 PM ISTपंतप्रधानांची 'श्रमेव योजना'... 'पीएफ'साठी युनिव्हर्सल नंबर
औद्योगिक विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आणि श्रम क्षेत्रात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काही योजनांचा शुभारंभ केलाय. विज्ञान भवनात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात श्रमेव जयते योजनेचा शुभारंभ केलाय.
Oct 16, 2014, 03:20 PM IST