अंमलबजावणी संचालनालय

कफनचोर की खिचडीचोर? वायकरांवरील ED कारवाईनंतर मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले...

Eknath Shinde : शिवसेना कोणाची? मुख्यमंत्र्यानी पुन्हा सांगितलं... राज्यातील सद्यस्थितीवर सूचक वक्तव्य. केले अनेक गौप्यस्फोट 

 

Jan 9, 2024, 01:30 PM IST

वाधवान बंधुंवर ईडीची मोठी कारवाई, तब्बल 70.39 कोटींची मालमत्ता जप्त

DHFL Scam: वाधवान बंधुंचा हा घोटाळा 17 बँकांच्या कन्सोर्टियमचा समावेश असलेल्या 34 हजार 615 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित असल्याचे असे एजन्सीने निवेदनात म्हटले आहे. 

Oct 27, 2023, 09:38 AM IST

चीनी Appsसह सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांवर ईडीचे छापे; ४६ कोटी जप्त

चीनी कंपन्यांच्या ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटचा खुलासा...

Aug 30, 2020, 07:35 AM IST

केंद्र सरकार ९,५०० फायनान्स कंपन्यांना धक्का देण्याच्या तयारीत

 एफआययूचे म्हणने असे की, या कंपन्या आर्थिक दृष्ट्या डेंजर झोनमध्ये आहेत. एफआययूने या कंपन्यांचे वर्णन 'हाई रिस्क फाइनांन्शिअल इंस्टिट्यूशंस' असे केले आहे. 

Feb 26, 2018, 09:07 AM IST

विजय माल्याच्या अलिबाग फार्महाऊसवर जप्ती

विजय माल्याच्या अलिबाग फार्महाऊसवर जप्ती 

May 18, 2017, 11:24 PM IST

विजय माल्याच्या अलिबाग फार्महाऊसवर जप्ती

बँकांना तब्बल 9 हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळालेला लिकर किंग विजय मल्ल्या याला अंमलबजावणी संचालनालयानं आणखी एक दणका दिलाय.

May 18, 2017, 10:06 PM IST

छगन भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता जप्त

छगन भुजबळ यांना झटका बसला आहे. १०० कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे. 

Dec 22, 2015, 02:27 PM IST

भुजबळांची तब्बल १६० कोटींची जमीन 'ईडी'कडून जप्त!

अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) माजी बांधकाम विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जोरदार झटका दिलाय.

Nov 14, 2015, 11:54 PM IST

फास आवळला: ईडीद्वारे भुजबळांसह 18 जणांविरोधात 2 गुन्हे दाखल

महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात फास अधिक आवळलाय. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानंही भुजबळांविरोधात 2 गुन्हे दाखल झाले आहेत.

Jun 17, 2015, 01:25 PM IST

प्रितीला ईडीचा सवाल, ‘कुठून जुळविले आयपीएलसाठी पैसे?’

चित्रपट अभिनेती आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमची मालकीण प्रिती झिंटा हीची मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ईडी’नं चौकशी केली.

Mar 6, 2013, 11:56 AM IST