NASA ने अंतराळ यानाच्या लँडिंगचे अद्भभूत फोटो केले शेअर
नासाने लघुग्रहांची नवीन छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
Oct 23, 2020, 09:19 AM ISTविक्रम लँडरविषयी हॉलिवूड अभिनेत्याने विचारला 'हा' प्रश्न
जाणून घ्या प्रश्न विचारणारा हा अभिनेता आहे तरी कोण
Sep 19, 2019, 10:51 AM ISTअंतराळातून अंतराळ यानाने पाठवले सेल्फी
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने एकसोबत १०४ उपग्रह सोडले. हा एक जागतिक रेकॉर्ड इस्रोच्या वैज्ञानिकांनी करुन दाखवला. हे यश मिळवल्यानंतर पीएसएलवी-सी37 वर लावलेल्या हाय रिजोल्यूशन कॅमऱ्यातून श्रीहरिकोटा येथील इस्रो सेंटरवर एक व्हिडिओ पाठवला गेला आहे. यामुळे १०४ उपग्रह कशा प्रकारे कक्षेत स्थिरावले याचा व्हिडिओ यामुळे पाहायला मिळाला.
Feb 17, 2017, 12:18 AM IST२० किमी उंच एलीव्हेटरवरून होणार अंतराळ यानाचं प्रक्षेपण
जगातील सर्वात मोठ्या एलीव्हेटर तयार करणाऱ्या एका कॅनेडियन कंपनीला, स्पेस एलीव्हेटर तयार करण्याचं पेटंट मिळालं आहे. एलीव्हेटर, दूबईतील जगात सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफापेक्षा २० पट उंच असणार आहे. या एलीव्हेटरच्य़ा एका टावरवरून अंतराळ यानाचं प्रक्षेपणही करता येणार आहे.
Aug 18, 2015, 01:33 PM ISTऐतिहासिक... 'धूमकेतू'वर उतरलं अंतराळ यान!
जवळपास दहा वर्षांपूर्वी अंतराळात सोडण्यात आलेलं अंतराळ यान ‘रोसेटा’ याचं रोबोट यान ‘फिले’ पृथ्वीपासून जवळपास ५० करोड किलोमीटर दूर असणाऱ्या ‘६७-पी चुरयोमोव-गेरासिमेन्को’ या धूमकेतूवर उतरलंय.
Nov 13, 2014, 08:31 AM ISTअंतराळात इतिहास रचणार भारत, ‘मार्स मिशन’
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2014, 02:03 PM ISTअंतराळात इतिहास रचणार भारत, ‘मार्स मिशन’चं महत्त्वाचं टेस्टिंग आज
येत्या २४ सप्टेंबर रोजी भारताच्या मंगळ यानानं लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी ‘इस्रो’ सोमवारी अतिशय महत्त्वपूर्ण अशा ‘चौथ्या पथ संशोधन कार्य’ आणि अंतराळ यानाच्या प्रमुख द्रवित इंजिनची प्रायोगिक चाचणी घेण्यासाठी सज्ज आहे.
Sep 22, 2014, 11:57 AM IST`नासा`चं चांद्रयान चंद्रावर धडकून होणार नष्ट
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये `नासा` या अमेरिकेची अंतराळ एजन्सीनं चंद्राच्या पृष्ठभागावर एक यान धाडलं होतं. वैज्ञानिक पद्धतीनं काही आकडे गोळा करण्याचं काम हे यान करत होतं.
Apr 11, 2014, 08:29 AM ISTअंतराळात मिळाला पहिला ई-मेल
पृथ्वी परिक्रमा करण्यासाठी नुकतंच एक यानं चीननं धाडलंय. या आकाश केंद्र तियांगोंग -१ मध्ये चीनच्या अंतराळवीरांना मंगळवारी पहिल्यांदाच पृथ्वीवरून धाडलेला एक ई-मेल मिळालाय.
Jun 20, 2012, 02:17 PM IST