अंडे

मुंबईत सापडलेले ते अंडे खरंच प्लास्टिकची होती का?, एफडीएचा खुलासा

मुंबईत पोलिसांनी अंड्यांचा टेम्पो सील केला होता..

Jan 6, 2020, 06:30 PM IST

सभेत अंडी-दगडांचा हल्ला; प्रत्येक धर्मात दहशतवादी, कमल हासन यांचं प्रत्युत्तर

तिरुपरंकुंडरम विधानसभा मतदारसंघातही कमल हसन यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली होती

May 17, 2019, 10:42 AM IST

अंडे बाहेरुन कडक आणि आतून नरम का असते? जाणून घ्या

पहिलं अंड की पहिली कोंबडी? हा प्रश्न फार आधीपासून साऱ्यांना पडलाय. याच उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये. मात्र अंड्याबाबत आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे बाहेरुन इतके कडक असलेले अंडे आतून इतके सॉफ्ट का असते. आतापर्यंत याचे उत्तर कोणाला सापडले नव्हते मात्र कॅनडाच्या शास्त्रज्ञांनी याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय.

Apr 2, 2018, 07:04 PM IST

...म्हणून रोज अंडे खा!

संडे हो या मनडे, रोज खाएं अंडे, हे तर तुम्ही ऐकलेच असेल. 

Mar 10, 2018, 08:45 AM IST

तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी खाता का?

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसांत अंड्याचे सेवन वाढते. मात्र अंडी खातानाही योग्य काळजी घेतली पाहिजे. अंड्याला सुपरफूड म्हटले जाते. 

Dec 17, 2017, 09:37 AM IST

अंड्याचा फंडा असा बिघडला....

आतापंर्यतचे हे सगळ्यात जास्त दर आहे. त्यामुळं अंडी आणि चिकन एकाच स्तरावर आले आहेत.

Nov 20, 2017, 03:42 PM IST

पहिले अंडे की पहिली कोंबडी? याचे उत्तर अखेर सापडलेय

या जगात पहिले अंडे आले की पहिली कोंबडी याचे उत्तर आजतायगत कोणाला देता आलेले नाहीये. तुम्हालाही हा प्रश्न कोणीतरी नक्कीच विचारला असेल. त्यावेळी तुम्हाला उत्तर देता आले नसेल. मात्र आता याचे उत्तर सापडलेय.

Jul 13, 2016, 03:13 PM IST

शालेय पोषण आहारातील मिळणारे अंडे लपवून घरी घेऊन जात असे हा मुलगा...कारण माहीत पडलं तर तुम्ही रडालं!

एक मुलगा सरकारी शाळेत शिक्षण घेत आहे. त्याला शालेय पोषण आहारात तीन दिवस खायला अंडे मिळते. मात्र, तो अंड खात नाही, परंतु तो अंडे लपवून घरी नेत असे. कारण समजले तर तुम्ही रडायला सुरुवात कराल.

Jun 17, 2016, 09:16 PM IST

केळ, बटाटे, अंड सोलण्याची नवी पद्धत

कोणताही पदार्थ बनवताना सर्वात किचकट काम म्हणजे त्यापूर्वीची तयारी. लसूण सोलणे, अंडी सोलणे हे सर्वात कंटाळवाणे काम असते. मात्र लसूण, अंडी सोलण्याचीही विशिष्ट पद्धत आहे. ज्यामुळे कंटाळवाणे वाटणारे हे कामही अगदी सहज होऊन जाते. 

Apr 12, 2016, 03:18 PM IST

अंड्याच्या टरफलमध्ये लपलेय सुंदर त्वचेचे राज

संडे असो वा मंडे रोज खा अंडे, अशी जाहिरात करण्यात येते. मात्र, अंडे आरोग्यसाठी एक खूप लाभदायक आहे. रोज एक अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तुम्ही अंड्याचा वापर आहारात केल्यानंतर अंड्याचे कवच फेकून देता. आता हे कवच फेकून देऊ नका. कारण या अंड्याच्या कवचामध्ये लपलेय सुंदर त्वचेचे राज.

Apr 6, 2016, 10:01 AM IST

रोज खाओ 'भरपूर' अंडे, कारण...

मुंबई : तुम्हाला अंड खायला आवडतं का? 

Mar 5, 2016, 05:01 PM IST

दररोज एक अंडे खा हृद्यरोगाचा धोका कमी करा

अंडे हे केवळ शरीरासाठी पौष्टिकच नव्हे तर हृद्यरोगासाठीही चांगले आहे. एका संशोधनामध्ये हे समोर आलेय. अधिक कोलेस्ट्रॉल युक्त भोजन अथवा नियमितपणे रोज एक अंड खाल्ल्यास हृद्यरोगाचा धोका कमी होतो. 

Feb 14, 2016, 12:26 PM IST

...हे माहीत पडल्यानंतर चिकन खाणं तुम्ही सोडून द्याल!

'केएफसी' (केंटकी फ्राईड चिकन) आपल्या नॉन व्हेज पदार्थांसाठी खूप प्रसिद्ध आहे... पण, सध्या हेच केएफसी वादात सापडलंय. 

Jan 19, 2016, 03:46 PM IST

अंड्यातील पांढरा की पिवळा भाग अधिक फायदेशीर

संडे असो वा मंडे, रोज खा अंडे, असे सांगितले जाते. अंड्यामुळे तुम्हाला जास्त व्हीटॅमिन मिळते. मात्र, अंड्यातील कोणता भाग अधिक फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहीत नसेल तर...पांढऱ्या भागापैकी पिवळा भाग आरोग्यासाठी अधिक लाभदायक आहे.

May 5, 2015, 04:10 PM IST

अंडे का खावे? अंड्याचे फायदेच फायदे...

संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जात आहे. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात  १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.

Oct 10, 2014, 09:32 AM IST