अंड्यातील पांढरा की पिवळा भाग अधिक फायदेशीर

संडे असो वा मंडे, रोज खा अंडे, असे सांगितले जाते. अंड्यामुळे तुम्हाला जास्त व्हीटॅमिन मिळते. मात्र, अंड्यातील कोणता भाग अधिक फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहीत नसेल तर...पांढऱ्या भागापैकी पिवळा भाग आरोग्यासाठी अधिक लाभदायक आहे.

Updated: May 5, 2015, 04:10 PM IST
अंड्यातील पांढरा की पिवळा भाग अधिक फायदेशीर  title=

मुंबई : संडे असो वा मंडे, रोज खा अंडे, असे सांगितले जाते. अंड्यामुळे तुम्हाला जास्त व्हीटॅमिन मिळते. मात्र, अंड्यातील कोणता भाग अधिक फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहीत नसेल तर...पांढऱ्या भागापैकी पिवळा भाग आरोग्यासाठी अधिक लाभदायक आहे.

अंड्याच्या पिवळ्या भागात मोठ्याप्रमाणात पोषक तत्वे असतात. अंडे खल्ल्यामुळे तुमचे वजन नियंत्रीत राहते. शिवाय कमी होण्यास मदत मिळते. आपल्या मेंदूसाठी अंडे अधिक फायदेशीर आहे. अंड्यातील पांढऱ्या भागापैकी पिवळा भागात जास्त पोषख घटक असतात.

तुमच्या पौष्टीक नास्तामध्ये अंड्याला वरचे स्थान आहे. अंड्यातील पिवळ्या भागात कोलेस्ट्रॉलची जास्त मात्रा असते. त्यामुळे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवण्याची शक्यता असल्याचे सांगितले  जाते.

फक्त कोलेस्ट्रॉल नाही तर पोषण अधिक होते. काही लोक अंड्यातील पिवळा भाग खात नाहीत. मात्र, हा भाग आरोग्यासाठी चांगला आहे. पिवळा भाग खल्ल्याने कोणताही आजार उद्धवत नाही.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकटमधील अभ्यासकांनी कोलेस्टॉलशिवाय अधिक लाभ असल्याचे सांगितले. आरोग्यासाठी अंडे चांगले आहे.

अंड्याच्या पिवळ्या भागात १३ जरुरी पोषक घटक असतात. तर पांढऱ्या भागात प्रोटीन शिवाय काहीही नसते. तुम्ही जेवढा कोलेस्ट्रॉलचा विचार करता तेवढा यात नसतो. अंडे वजन कमी करण्याबरोबर कॅलरीज युक्त कार्बोहायड्रेटचा नास्ता अधिक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.