अँन्ड्रॉईड

‘अँन्ड्रॉईड’बद्दल या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

अँन्डाईड ऑपरेटिंग सिस्टम आल्यापासून तंत्रज्ञान विश्वात खूप मोठी क्रांती झाली आहे. मोबाईल फोन आणि टॅबलेट या सेगमेंटमध्ये आपल वर्चस्व सिद्ध केल्यानंतर अँन्डाईड ओएस कम्प्युटरच्या दुनियेत ही आपली जागा बनवत आहे. गूगल आता अँन्डाईड ओएसवर चालणारा कम्प्युटर घेऊन येणार आहे.

Dec 12, 2015, 05:15 PM IST

VIDEO : असा शोधून काढा तुमचा हरवलेला स्मार्टफोन!

जर तुमचा अँन्ड्राईड स्मार्टफोन चोर झाला असेल किंवा हरवला असेल तर घाबरण्याची गरज नाही... त्याचं कारण म्हणजे तुम्ही हा फोन सहजपणे शोधून काढू शकता... 

Mar 28, 2015, 07:38 PM IST

गूगल अँन्ड्रॉईडचं 'लॉलीपॉप' यूझर्सना नकोसं...

नवं गूगल अँन्ड्राईड ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च होऊन आता तीन महिने झालेत. पण, आत्तापर्यंत फक्त 1.6 टक्के डिव्हाईसमध्ये 5.0.2 लॉलीपॉप अपडेट करण्यात आलंय. 

Feb 4, 2015, 09:39 AM IST

नवीन अॅप... इंटरनेटशिवाय करा चॅटींग!

तुमच्या फोनमध्ये व्हॉटस् अप, जी टॉक, वी चॅट किंवा आणखी काही चॅटींग अॅप्स असतीलच... पण, हे चॅटींग अॅप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज लागते. शिवाय, वाय-फाय, टूजी, थ्रीजी कनेक्शनमध्ये अनेक वेळा रेंज नसल्यानं तुमच्या चॅटींगला ब्रेक लागतो. होय ना... पण, आता मात्र तुम्ही इंटरनेटशिवाय चॅट करू शकता.

Apr 24, 2014, 11:08 AM IST

तुमच्या फोनमध्ये `हार्टब्लीड` असेल तर सावधान...

`हार्टब्लीड` हे गुगलचं बग तुम्हीही तुमच्या अँन्ड्रॉईड फोनमध्ये इन्स्टॉल केलं असेल तर सावधान... कारण, खुद्द गुगलनंच या बगमुळे तुमच्या अँन्डॉईड फोनला सर्वाधिक धोका असल्याचं जाहीर केलंय.

Apr 15, 2014, 03:30 PM IST

आता अँन्ड्रॉईडवरही खेळा ‘दहीहंडी’...

मैदानी धावपट्टीवर असो की बुद्धिबळाच्या चौकटीवर नाशिकच्या लहान वयातल्या खेळाडूंनी आपली छाप सातासमुद्रापार सोडलीय.

Oct 4, 2013, 09:36 PM IST