roger federer

टेनिसमधून निवृत्त झालेला फेडरर आता गाणी गातोय; Video तुफान व्हायरल

Roger Federer Singing Video : टेनिस कोर्टचा बादशाहा म्हणून ओळखला जाणारा रॉजर फेडरर नुकताच एका अनपेक्षित रुपात सर्वांसमोर आला आणि चाहते थक्कच झाले. 

 

Jul 4, 2023, 01:23 PM IST

विराट कोहलीचा ट्विटरवर 'टोमणा षटकार', म्हणतो, यालाच म्हणतात ''मैत्री''

क्रिकेटशी संबंध नसलेल्या 'या' दोन खेळाडूंविषयी कोहलीच्या मनात इतका सन्मान का आहे?ट्विटरवर इतका इमोशनल का झाला विराट?

Sep 24, 2022, 01:54 PM IST

धक्कादायक! तो आता खेळताना दिसणार नाही, म्हणून त्याने स्वतःलाच आग लावली

फेडररच्या सामन्यातून एक माणूस कोर्टवर आला आणि त्याने मध्येच बसून स्वतःला पेटवून घेतलं.

Sep 24, 2022, 01:46 PM IST

VIDEO: फेडररने असं काय केलं की... नदाल,जोकोविच ढसाढसा रडले...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये स्टार खेळाडू नडालदेखील (rafael nadal) भावूक झालेला दिसला. 

Sep 24, 2022, 09:49 AM IST

Sachin Tendulkar : 'आपला खेळ आमची सवय...' या महान खेळाडूसाठी सचिनने पोस्ट केली, 'दिल की बात'

 Roger Federer Retires:  महान फलंदाजांपैकी एक, सचिन तेंडुलकर याला क्रिकेटमधील 'विक्रमांचा राजा' म्हटले जाते. या दिग्गज खेळाडूलाही एका महान खेळाडूचे वेड लागले आहे. त्याने सोशल मीडियावर आपले मनोगत लिहिले.

Sep 16, 2022, 08:26 AM IST

Roger Federer Retirement: महान टेनिसपटू रॉजर फेडरर इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक? जाणून घ्या

विराट कोहली, धोनीपेक्षा कैकपटीने जास्त कमावतो, इतक्या कोटीच्या संपत्तीली मालक आहे रॉजर फेडरर

Sep 15, 2022, 10:02 PM IST

Roger Federer : टेनिस जगताला मोठा धक्का,रॉजर फेडररने अचानक जाहीर केली निवृत्ती

रॉजर फेडररने ट्विट करून आपल्या निवृत्तीबद्दल चाहत्यांना सांगितले आहे

Sep 15, 2022, 07:41 PM IST

रॉजर फेडररने पूर्ण केले 5 वर्षांपूर्वी दिलेले 'पिंकी प्रॉमिस', Video पाहून तुम्हीही व्हाल फॅन

पाच वर्षांपूर्वी रॉजर फेडररने आपल्या चाहत्याला एक वचन दिले होते

Aug 15, 2022, 06:00 PM IST

फ्रेंच ओपन टेनिस : अचानक रॉजर फेडररने घेतली माघार, काय आहे कारण...

स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने अखेर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. 

Jun 7, 2021, 11:05 AM IST

नाओमी ओसाकानंतर रोजर फेडरर का घेणार French Open 2021 मधून माघार?

रॉजर फेरडररचं फ्रेंच ओपनमधून माघार घेण्याचं कारण ऐकून चाहत्यांना दु:ख होईल. असं नेमकं असं काय कारण आहे जाणून घ्या.

Jun 6, 2021, 12:11 PM IST
Roger Federer Not Certain To Play Fourth Round Of French Open PT3M25S

VIDEO | फेडरर फ्रेंच ओपनमधून माघार घेण्याची शक्यता

Roger Federer Not Certain To Play Fourth Round Of French Open

Jun 6, 2021, 10:30 AM IST

टेनिस कोर्टबाहेर रॉजर फेडररच्या नावे अनोखी नोंद

जागतिक क्रमवारीत फेडरर कायमच नव्या खेळाडूंसाठी आदर्श ठरला आहे. 

 

Dec 3, 2019, 01:06 PM IST