Weekly Numerology : कोणावर असणार बाप्पाची कृपा; तर कोणावर सहन करावा लागेल पितृदोष? जाणून घ्या तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 16 to 22 september 2024 In Marathi : अनंत चतुर्दशीला बाप्पा गावी जाणार आहे. त्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जन्मतारखेनुसार जाणून घ्या कोणावर गणेशाचा कृपा असेल तर कोणावर पूर्वज नाराज असतील. कसा असेल हा आठवडा जाणून घ्या. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.
1/9
मूलांक 1
![मूलांक 1](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792730-mulank1.png)
प्रेम संबंधांमध्ये शांतता असणार आहे. प्रेम जीवनात आनंद दार ठोठावणार आहे. या आठवड्यात तुमचं जीवन साथीदाराचे संबंध चांगेल होणार आहे. कामाच्या ठिकाणी हळूहळू प्रगती पाहिला मिळणार आहे. आर्थिक बाबतीत खर्च जास्त होणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुम्ही यश मिळवण्यात यशस्वी होणार आहात.
2/9
मूलांक 2
![मूलांक 2](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792729-mulank2.png)
तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. तुम्ही तुमच्या प्रकल्पात खूप व्यस्त असणार आहात. आर्थिक बाबतीत काळ कठीण असेल. मात्र तुम्ही तुमच्या विचारावर ठाम राहून गुंतवणूक केल्यास यश मिळणार आहे. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम दृढ होणार आहे. प्रेम जीवनात तुम्हाला आराम मिळणार आहे. या आठवड्याच्या शेवटी, जलद निर्णय घेण्याची तुमची क्षमता तुमच्यासाठी यशाचे मार्ग उघड करणार आहेत.
3/9
मूलांक 3
![मूलांक 3](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792728-mulank3.png)
कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून तुम्ही तुमच्या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा विचार करणार आहात. आर्थिक बाबतीतही हा आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात आर्थिक लाभाच्या शुभ संधी निर्माण होणार आहेत. प्रेम संबंधात, परस्पर प्रेम समृद्ध होईल आणि प्रेम जीवनात आनंद दार ठोठावणार आहे. आठवड्याच्या शेवटी, एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा मार्ग उघड करणार आहे.
4/9
मूलांक 4
![मूलांक 4](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792727-mulank4.png)
या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबतीत खूप शांतता लाभणार आहे. तुम्हाला तुमची संपत्ती वाढवण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. या आठवड्यात तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबाबत समाधानी असणार आहात. प्रणय हळुहळु प्रेमसंबंधात प्रवेश करणार आहे. आठवड्याच्या शेवटी, जर तुम्ही थोडे मुत्सद्दी असाल आणि कोणत्याही निर्णयावर पोहोचाल तर चांगले परिणाम मिळणार आहेत.
5/9
मूलांक 5
![मूलांक 5](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792726-mulank5.png)
कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुम्ही जितके विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक तुमच्या प्रकल्पावर निर्णय घ्याल तितके तुम्ही यशस्वी होणार आहात. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. अचानक कुठेतरी पैसे मिळणार आहे. प्रेम संबंधात, परस्पर प्रेम दृढ होणार आहे. तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीसाठी खरेदीच्या मूडमध्ये असणार आहात. आठवड्याच्या शेवटी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे.
6/9
मूलांक 6
![मूलांक 6](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792725-mulank6.png)
आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार आहे. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबाबत काही चांगली बातमी मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी हळूहळू प्रगती होणार आहे. प्रेमसंबंधात तणाव वाढणार असून मन अस्वस्थ असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितकी तुमची आयुष्यात प्रगती होणार आहे.
7/9
मूलांक 7
![मूलांक 7](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792724-mulank7.png)
आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधीही निर्माण होणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात तुमच्या बाजूने अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला असे दिसून येईल की दिलेली वचने पूर्ण होताना दिसणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनात बॅकअप योजना घेऊन पुढे गेल्यास तुम्हाला आनंद नक्कीच मिळेल.
8/9
मूलांक 8
![मूलांक 8](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792723-mulank8.png)
नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार असून मान-सन्मानही वाढणार आहे. या आठवड्यात तुमचे प्रकल्प तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाणार आहेत. आर्थिक बाबींमध्येही तुमची ऊर्जा संपत्ती वाढीसाठी वापरण्याची गरज आहे, अन्यथा खर्च झपाट्याने वाढेल. तुमच्या प्रेमसंबंधात हळूहळू रोमान्सचा प्रवेश होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पार्टीच्या मूडमध्ये असाल. या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे.
9/9
मूलांक 9
![मूलांक 9](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792722-mulank9.png)