मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
आजच्या दिवशी नोकरीतील अडचणी दूर होणार आहेत. नोकरीत बदलाचे योग आहेत.
या राशीच्या व्यक्तींनी तुमच्या प्रियजनांना नाराज करू नका. दिवस धावपळीने भरलेला असू शकतो.
विद्यार्थी मित्रांसोबत फिरायला जातील. व्यवसायाच्या ठिकाणी शक्यतो कोणतेही बदल करू नका.
आजच्या दिवशी तुमचा अभ्यास वेळेवर करा. कामातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.
आज मन शांत राहील. संध्याकाळपर्यंत धनलाभ होऊ शकतो.
आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करा. विनाकारण कोणाशीही भांडू नका.
गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुलीच्या लग्नात थोडी मदत करा.
आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींच्या घरात पाहुणे येतील. नोकरीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही.
आजच्या दिवशी कामात गती येईल. दुपारनंतर कोणतंही काम करू नका.
आजच्या दिवशी कोणाशीही खोटं बोलू नका. कधी कुठे अडकलेले पैसे असतील तर ते आज मिळू शकतात.
तुमच्या घरी वेळेवर पोहोचा. नातेवाइकांशी कोणत्याही विषयावरून वाद घालू नका.
तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. रात्री उशिरापर्यंत जागू नका.