2 जर्मन मुलींचा 'अमर-प्रेम' व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल

बॉलिवूडचे गाणे आणि डॉयलॉगसाठी बनवलं गेलेलं डबस्मॅश अॅप सामान्य नागरिकांसोबत सेलिब्रिटीजमध्येही खूप पॉप्युलर आहे. जर्मनीच्या दोन मुलींचा असाच व्हिडिओ सध्या वायरल झालाय.

Updated: Aug 5, 2015, 11:19 AM IST
2 जर्मन मुलींचा 'अमर-प्रेम' व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल title=

मुंबई: बॉलिवूडचे गाणे आणि डॉयलॉगसाठी बनवलं गेलेलं डबस्मॅश अॅप सामान्य नागरिकांसोबत सेलिब्रिटीजमध्येही खूप पॉप्युलर आहे. जर्मनीच्या दोन मुलींचा असाच व्हिडिओ सध्या वायरल झालाय.

गर्जमोटबिल्स्का आणि ब्रेश्ना नावाच्या दोन मुलींनी आमिर आणि सलमान खानचा प्रसिद्ध कॉमेडी चित्रपट 'अंदाज अपना अपना', हेरा फेरी, एक और एक ग्यारह आणि कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या डॉयलॉग्स वर लिप सिंक केलंय.

'डबस्मॅश के दिवाने' या नावानं फेसबुक ट्रेंड सुरू आहे. या दोन्ही मुलींचा अभिनय पाहून आपणही खूश व्हाल... या व्हिडिओमुळे बॉलिवूडमध्ये त्यांना नक्कीच एंट्री मिळू शकेल, असं म्हणायला हरकत नाही. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.