VIDEO : पेशावर हल्ल्यातील मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

१६ डिसेंबर २०१४ मध्ये पाकिस्तानच्या पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १३२ निष्पाप विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. 

Updated: Jan 31, 2016, 01:43 PM IST
VIDEO : पेशावर हल्ल्यातील मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली title=

नवी दिल्ली : १६ डिसेंबर २०१४ मध्ये पाकिस्तानच्या पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १३२ निष्पाप विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. पाहा व्हिडीओ बातमीच्या खाली

या हल्ल्यातील निष्पाप विद्यार्थ्यांना श्रद्धांजली म्हणून हा व्हिडीओ बनवण्यात आला. सध्या या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुकवरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.