मुंबई : लिनोव्हो कंपनीने आपला पी 2 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या फोनची बॅटरी तीन दिवस चालेल तसेच केवळ दोन तासात चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे.
- 5100 मिलीअँपिअर बॅटरी क्षमता
- 15 मिनिटांमध्ये दहा तासांपर्यंत चालण्याइतपत बॅटरी चार्ज
- दोन व्हेरिएंट्समद्ये हा फोन उपलब्ध
- 3 GB रॅम असलेल्या
- फोनची किंमत 16,999 तर 4 GB रॅम असलेल्या फोनची किंमत 17,999
- आज मध्यरात्रीपासून हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी
- फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी असून मायक्रोएसडी कार्डद्वारे मेमरी 128 जीबीपर्यंत वाढवू शकता
- अँड्रॉईडच्या मार्शमेलो या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट - क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन या प्रोसेसरवर आधारीत
- फोनमध्ये 13 आणि 5 मेगापिक्सल्सचे कॅमेरे
- फोनला 5.5 इंच फुल एचडी स्क्रीन
-1920 बाय 1080 पिक्सल्स क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले