तरुणीने बॉयफ्रेंड ऐवजी वडिलांना पाठवले न्यूड फोटो

तरुणांमध्ये सध्या सेल्फी इतका लोकप्रियतेचा विषय बनला आहे की आजचे तरुण सेल्फीसाठी काहीही करायला तयार होतात. सेल्फी काढतांना अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Updated: Feb 23, 2016, 03:56 PM IST
तरुणीने बॉयफ्रेंड ऐवजी वडिलांना पाठवले न्यूड फोटो title=

मुंबई : तरुणांमध्ये सध्या सेल्फी इतका लोकप्रियतेचा विषय बनला आहे की आजचे तरुण सेल्फीसाठी काहीही करायला तयार होतात. सेल्फी काढतांना अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

तरुणी अंघोळीआधी आपले काही न्यूड फोटो तिच्या बॉयफ्रेंडला पाठवते. पण ते फोटो तिच्या बॉयफ्रेंड ऐवजी तिच्या वडिलांकडे जातात. चुकून ती ते फोटो बॉयफ्रेंड ऐवजी तिच्या वडिलांना पाठवते आणि अडचणीत सापडते.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. तरुणीने बॉयफ्रेंड ऐवजी तिचे न्यूड फोटो तिच्या वडिलांना पाठवले होते.