nude pictures

तरुणीने बॉयफ्रेंड ऐवजी वडिलांना पाठवले न्यूड फोटो

तरुणांमध्ये सध्या सेल्फी इतका लोकप्रियतेचा विषय बनला आहे की आजचे तरुण सेल्फीसाठी काहीही करायला तयार होतात. सेल्फी काढतांना अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Feb 20, 2016, 10:21 PM IST

अॅंजेलिना ज्युलीच्या नग्न फोटोची १८ हजार पाउंडमध्ये विक्री

हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अॅंजेलिना ज्युली हिचा एक दुर्मिळ असलेला नग्न फोटो विकला गेला आहे. लंडनमधील 'झेब्रा वन गॅलरी' इथं अॅंजेलिना ज्युली हिचा वयाच्या वीसाव्यावर्षी काढण्यात आलेला असा दुर्मिळ फोटो प्रदर्शनाला लावण्यात आला होता. तिचा हा दुर्मिळ फोटो १८ हजार पाउंडला विकण्यात आला. 

Sep 7, 2015, 01:29 PM IST

प्रिन्स हॅरीचे न्यूड फोटो इंटरनेटवर सर्वाधिक प्रसिद्ध

प्रिन्स हॅरीची न्यूड छायाचित्रे सध्या इंटरनेटवर चांगलीच गाजत आहेत मात्र, ब्रिटनने यावर अजून तोंडावर बोट अशीच भूमिका घेतलेली आहे.

Aug 23, 2012, 11:01 PM IST