maukamauka

वर्ल्ड कप २०१५ वरील हा व्हिडीओ व्हायरल झालाय

वर्ल्ड कपवर आधारीत असेलला हा व्हिडीओ व्हायरल होतोय, या व्हिडीओत क्रिकेटवर काही प्रश्न विचारण्यात येत आहेत, आणि त्यावर बक्षिसही तेवढंच मोठं ठेवण्यात आलंय, पण आणखी एक गंमत तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळणार आहे.

Mar 18, 2015, 06:52 PM IST