पाहा 'मौका-मौका'चा लेटेस्ट प्रोमो

स्टार स्पोर्टसची सर्वात लोकप्रिय मौका-मौका प्रोमो सिरीज सर्वात लोकप्रिय टप्प्यावर आली आहे, यातील सर्वात पहिल्या प्रोमोनंतर सर्वात आकर्षक प्रोमो आता आला आहे. यात पाकिस्तानसोबत जगातील सर्व देश आहेत, आणि यांच्यातलं वाकयुद्ध आता कव्वालीच्या स्वरूपात रंगलं आहे. कृपया जरूर पपाहा हा मौका-मौका.

Updated: Mar 19, 2015, 12:11 AM IST
पाहा 'मौका-मौका'चा लेटेस्ट प्रोमो title=

मुंबई : स्टार स्पोर्टसची सर्वात लोकप्रिय मौका-मौका प्रोमो सिरीज सर्वात लोकप्रिय टप्प्यावर आली आहे, यातील सर्वात पहिल्या प्रोमोनंतर सर्वात आकर्षक प्रोमो आता आला आहे.

प्रोमोसाठी खालील फोटोवर क्लिक करा 

यात पाकिस्तानसोबत जगातील सर्व देश आहेत, आणि यांच्यातलं वाकयुद्ध आता कव्वालीच्या स्वरूपात रंगलं आहे. कृपया जरूर पाहा हा मौका-मौका.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.