live scorecard

Virat Kohli : मी पर्सनल रेकॉर्डसाठी खेळतोय...; पीचवर विराटने काय सांगितलं? राहुलने केला गौप्यस्फोट

Virat Kohli, India vs Bangladesh: हे शतक पूर्ण करताना किंग कोहलीवर ( Virat Kohli ) चाहत्यांनी टीका केली आहे. शतक पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या रेकॉर्डसाठी कोहलीने सेल्फीशपणा केला असं चाहत्याचं म्हणणं आहे.

Oct 20, 2023, 10:16 AM IST

भारताचे श्रीलंकेसमोर २३३ धावांचे लक्ष्य

महिलांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून श्रीलंकेसमोर २३३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.  भारताकडून दीपाली शर्मा आणि कर्णधार मिथाली राज यांनी अर्धशतकी खेळी केली. 

Jul 5, 2017, 06:58 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : न्यूझीलंडचे बांगलादेशसमोर २६६ धावाचे आव्हान

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप ए मधील न्यूझीलंड आणि बांगलादेशच्या सामन्यात रॉस टेलर आणि कर्णधार केन्स विल्यम्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशसमोर २६६ धावांचे आव्हान ठेवले आहे. 

Jun 9, 2017, 08:03 PM IST

Live Scorecard : इंग्लड विरुद्ध भारत टी-20

भारत-इंग्लंडमध्ये आज पहिला टी-ट्वेंटी सामना होत आहे. इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

Jan 26, 2017, 05:09 PM IST

भारत वि झिम्बाब्वे

झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला टी-२० सामना आज होतोय. वनडे मालिकेत झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज झालाय. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Jun 18, 2016, 04:17 PM IST

LIVE SCORECARD : भारत वि झिम्बाब्वे

भारताचा झिम्ब्बावेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना आज विजय हजारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर होतोय. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतलाय. या दौऱ्यात धोनी युवा खेळाडूंचे नेतृत्व करतोय. 

Jun 11, 2016, 12:21 PM IST

इतिहासात एका इंनिगमध्ये पहिल्यांदाच लागले २ शकत

आयपीएलमध्ये गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर बंगळुरुला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. करो या मरोची स्थिती असणाऱ्या बंगळुरुने पहिला झटका लवकर लागल्यानंतर मोठी खेळी केली.

May 14, 2016, 06:23 PM IST

बंगळुरुचा गुजरातवर १४४ धावांनी दणदणीत विजय

गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

May 14, 2016, 05:47 PM IST

Live Scorecard : पंजाब विरुद्ध कोलकाता

आईपीएल सीझन ९ मध्ये आतापर्यंत खराब कामगिरीमुळे पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर असणाऱ्या किंग्स इलेवन पंजाबचा सामना पहिल्या स्थानावर असलेल्या  कोलकाता नाइट राइडर्स या संघासोबत होत आहे. पंजाबसमोर विजयासाठी मोठं आव्हान असणार आहे.

May 4, 2016, 08:19 PM IST

दिल्ली डेअरडेविल्सचा गुजरात लायन्सवर दणदणीत विजय

दिल्ली डेअरडेविल्सचा दणदणीत विजय

May 3, 2016, 08:19 PM IST

कोलकात्याचा बंगळुरुवर ५ विकेट्सने विजय

कोलकात्याचा बंगळुरुवर दणदणीत विजय

May 2, 2016, 08:07 PM IST

गुजरात लायन्सचा दिल्लीवर १ रनने विजय

आईपीएल सीझन ९ मध्ये फिरोजशाह कोटला मैदानावर आज 23वा सामना दिल्ली डेयरडेविल्स आणि गुजरात लायन्स यांच्यामध्ये खेळला जातोय. कर्णधार जहीर खानने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Apr 27, 2016, 08:24 PM IST

Live स्कोरकार्ड : पंजाब विरूद्ध गुजरात

 सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली गुजरात लॉ़यन्स हा संघ प्रथमच आयपीएलमध्ये पदार्पण करत असून त्यांचा पहिला सामना आज प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेवन पंजाबशी होणार आहे. 

Apr 11, 2016, 08:10 PM IST

या ५ कारणांमुळे जिंकणार टीम इंडिया

आज भारत-वेस्टइंडिज यांच्यामध्ये सेमीफायनलची मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. मॅचकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं लक्ष आहे. विराट कोहली आणि क्रिस गेल यांच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. त्यामुळे आजची खरी लढत ही कोहली आणि गेल यांच्यामध्येच पाहायला मिळणार आहे.

Mar 31, 2016, 06:05 PM IST

Live स्कोरकार्ड : बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड

वर्ल्डकप टी-२० मध्ये बांग्लादेश आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये मॅच रंगतेय.

Mar 26, 2016, 04:52 PM IST