new zealand

केन विलियम्सनसाठी न्यूझीलंड बोर्ड मोडणार नियम? का मिळतेय माजी कर्णधाराला स्पेशल ट्रीटमेंट

Kane Williamson: यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या टीमला काही खास कामगिरी करता आली नाही. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमला सुपर 8 मध्ये प्रवेश करता आला नाही. 

Jun 20, 2024, 04:59 PM IST

New Zealand New Captain: केन विलियम्सनने सोडलं कर्णधारपद; आता कोण होणार नवा कर्णधार?

Kane Williamson: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये न्यूझीलंडची टीम सुपर 8 मध्येही स्थान निश्चित करू शकली नाही.  यानंतर आता टीमचा कर्णधार केन विलियम्सनने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jun 19, 2024, 12:12 PM IST

न्युझिलंडने गाईच्या ढेकरवर लागणार टॅक्स हटवला! शेतकऱ्यांना का भरावा लागायचा कर? जाणून घ्या

New Zealand Cow Burp Tax:ऑक्टोबर 2022 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांच्या सरकारने प्राण्यांच्या ढेकरवर कर आणला होता. ही योजना 2025 पासून लागू करण्यात येणार होती.

Jun 17, 2024, 09:54 PM IST

'माझा शेवटचा वर्ल्ड कप', न्यूझीलंडच्या 'या' दिग्गज खेळाडूची घोषणा

Trent Boult confirms last World Cup Match : न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज ट्रेंड बोल्ड याचा 17 जून रोजी शेवटचा टी -20 विश्वचषक सामना असेल.

Jun 15, 2024, 04:59 PM IST

PHOTO: वर्ल्डकप जिंकण्याचं केन विलियम्सनचं स्वप्न पुन्हा भंगलं; अफगाणिस्तानमुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपमध्ये आता एक-एक संघाची सुपर 8 मध्ये एन्ट्री होताना दिसतेय. नुकतंच अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीचा सात विकेट्सने धुव्वा उडवत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानचा सुपर 8 मध्ये प्रवेश झाल्याने केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. 

Jun 14, 2024, 12:05 PM IST

जगातील एकमेक देश, इथे जमिनीवर नाही एकही साप

भारतासह जगातील बहुतांश देशांमध्ये वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या जातीचे साप आढळतात, सर्पदंशाने दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असा एक देश आहे जिथे एकही साप सापडत नाही. 

Jun 3, 2024, 09:15 PM IST

आणखी एका देशात MDH, Everest मसाल्यांवर बंदी; भारतीय मसाल्यांसाठी पदेशाची दारं बंद, पण असं का?

MDH and Everest Masala : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमधील कोणत्या घटकामुळं ओढावलाय वाद? अनेक देशांमध्ये उचलली जात आहेत कठोर पावलं. 

 

May 17, 2024, 09:39 AM IST

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

May 5, 2024, 03:35 PM IST

T20 WC 2024: टी20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा, मॅच विनर बाहेर, 'या' खेळाडूंना संधी

T20 World Cup 2024: आयपीएलनंतर लगेचच म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून 1 मे पर्यंत सहभागी देशांना आपला संघ जाहीर करायचा आहे. 

Apr 29, 2024, 10:32 AM IST

...अन् पाकिस्तानी चिमुरडा मैदानातच ढसाढसा रडू लागला, खेळाडूंसह अख्खं मैदान त्याच्याकडे पाहत राहिलं

न्यूझीलड (New Zealand) संघ महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानात (Pakistan) दाखल झाला आहे. आयपीएल तसंच दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाचे अनेक खेळाडू संघातून बाहेर आहेत.

 

Apr 26, 2024, 05:42 PM IST

रचिन रविंद्र याने सर रिचर्ड हॅडली मेडल जिंकून रचला इतिहास!

रचिन रवींद्र याने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये न्यूझीलंडसाठी अप्रतिम कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली होती. रचिनने 10 सामन्यांत 64.22 च्या सरासरीने 568 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कप 2023 मध्ये रचिन रवींद्रने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे न्यूझीलंडची टीम उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. यामूळे रचीन याला या कामगिरीसाठी नूकताच पार पडलेल्या न्यूझीलंड क्रिकेट पुरस्कारांमध्ये वनडे प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Mar 14, 2024, 06:14 PM IST

NZ vs AUS T20I : टीम डेव्हिडचा 'विराट' अवतार, ऑस्ट्रेलियाला 9 बॉलमध्ये 32 धावांची गरज अन्...; पाहा थरारक Video

Tim David, final thriller over : हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या या सामन्यात (NZ vs AUS 1st T20I) ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून विजय मिळवलाय. त्याचबरोबर मालिकेत आता 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

Feb 21, 2024, 07:09 PM IST

Job News : हुर्रेSsss...देशात 4 दिवस काम 3 दिवस आरामाचं सूत्र; फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु

Job News : आता कामाचा आठवडा 6 किंवा 5 दिवसांचा नव्हे तर अवघ्या चार दिवसांचा. कर्मचारी वर्गामध्ये आनंदाची लाट. पाहा कुठे लागू झालंय हे अनोखं सूत्र... 

 

Jan 30, 2024, 10:26 AM IST

ना भारत ना ऑस्ट्रेलिया! 'या' दुश्मन देशात खेळवली जाणार चॅम्पियन्स ट्रॉफी

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीसोबत होस्टिंग हक्क करारावर स्वाक्षरी केली आहे. या स्पर्धेसाठीच्या करारावर झका अश्रफ यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.

Dec 16, 2023, 10:30 PM IST

'विराटला मदत करायची काय गरज होती', म्हणणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूला न्यूझीलंडच्या स्टारने दिलं उत्तर, 'आमचा खेळ...'

सेमी-फायनलमध्ये विराट कोहली क्रॅम्पमुळे त्रस्त असताना न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंनी त्याला मदत केली होती. यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडूने संताप व्यक्त करत टीका केली होती. त्याच्या या टीकेला न्यूझीलंडच्या खेळाडूने उत्तर दिलं आहे.

 

Nov 18, 2023, 04:03 PM IST