LIVE : युवराज सिंगचे दीडशतक

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकलाय. कर्णधार इयान मॉर्गनने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 

Updated: Jan 19, 2017, 04:47 PM IST
LIVE : युवराज सिंगचे दीडशतक title=

कटक : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकलाय. कर्णधार इयान मॉर्गनने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 

तीन सामन्यांच्या मालिकेत आव्हान टिकवायचे असल्यास इंग्लंडला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारत ही वनडे जिंकण्यासाठी सज्ज झालाय.