IND VS ENG : अर्शदीप सिंहने टी 20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; चहल, बुमराह, भुवनेश्वर सर्वांनाच टाकलं मागे
Arshdeep Singh : भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना बुधवार 22 जानेवारी रोजी एडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह याने मैदानात उतरताच काही मिनिटात इंग्लंडची विकेट घेऊन इतिहास रचला.
Jan 22, 2025, 08:22 PM ISTमोफत, मोफत, मोफत...! भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज , IND vs ENG दुसऱ्या T20 साठी 'हे' तिकीट खरेदी करावे लागणार नाही
India vs England: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील T20 मालिकेला आज अर्थात 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे.
Jan 22, 2025, 10:10 AM IST
Ind v Eng: सूर्या, शमीचं कमबॅक! आजपासून सुरु होणाऱ्या T20 मॅच कुठे, किती वाजता पाहता येणार? Playing XI कशी?
India vs England When And Where To Watch Probable Playing XI: भारत आणि इंग्लडदरम्यानच्या पाच टी-20 सामन्यांपैकी पहिला सामना आज खेळवला जाणार आहे.
Jan 22, 2025, 08:49 AM ISTबीसीसीआयने केली घोषणा! भारत-इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका.. पाहा संपूर्ण वेळापत्रक
Ind vs Eng Test Series Schedule : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडचा दौरा करणार असून या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक समोर आलं आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने याची अधिकृत घोषणा केली आहे.
Aug 22, 2024, 06:32 PM IST
BCCI ने जाहीर केलं शेड्युल, घेतले तीन महत्त्वाचे निर्णय; पाहा सुधारित वेळापत्रक
BCCI Annouced revised schedule : बांगलादेश आणि इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी बीसीसीआयने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
Aug 13, 2024, 11:28 PM ISTT20 World Cup 2024 : कोण आहे अक्षर पटेलची लाइफ पार्टनर? रील्सने सोशल मीडियावर घालते धुमाकूळ, आहारतज्ज्ञ मेहासोबत अशी आहे लव्ह स्टोरी
Axar Patel Wife Meha : भारताने टी - 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत 2022 चा वचपा काढलाय. यात अक्षय पटेल या खेळाडूने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केलीय. बॅटिंग असो किंवा बॉलिंग त्यांनी उत्कृष्ट खेळी खेळली आहे. त्याचा यशामध्ये पत्नी मेहाचं मोठं योगदान आहे.
Jun 28, 2024, 01:12 PM ISTIND vs ENG: बदला घेतलाच! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक; भारत ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूर
IND vs ENG Semifinal: टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अखेर टीम इंडियाने जोरदार धडक दिली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टी इंडियाने इंग्लंडचा पराभव करत वर्ल्डकप २०२२ चा बदला घेतलाय.
Jun 28, 2024, 01:33 AM ISTभारत-इंग्लंड सेमीफायनलसाठी 250 मिनिटांचा नियम, जाणून घ्या काय आहे?
T20 WC 2024 India vs England, Semi Final 2 : टी20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड आमने सामने असणार आहेत. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. अशात आयसीसीने 250 मिनिटाचा नियम लागू केला आहे.
Jun 27, 2024, 05:31 PM ISTIND vs ENG: पावसाने व्यत्यय आणल्यास किती ओव्हर्सचा होणार खेळ? पाहा भारत-इंग्लंड सेमीफायनलचं संपूर्ण समीकरण
T20 World Cup 2024 IND vs ENG: दुसरी सेमीफायनल गयानामध्ये होणार असून आयसीसीने या सामन्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवला आहे. त्यामुळे या सामन्यात जर पावसाने अधिक वेळ व्यत्यय आणला तर ओव्हर्सच्या कपातीबाबतचे नियमही स्पष्ट करण्यात आले आहेत.
Jun 27, 2024, 05:05 PM ISTIND vs ENG: सबका बदला लेगा रोहित! इंग्लंडविरूद्ध 'या' खेळाडूंना मिळणार संधी?
T20 World Cup 2024 IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गयानामध्ये होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया कदाचित प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही. यामध्ये टीममध्ये जरी बदल करायचा झाला तरी युझवेंद्र चहलची एंट्री टीममध्ये होण्याची शक्यता आहे.
Jun 27, 2024, 03:49 PM ISTT20 World Cup: 'भारताने काही केलं तरी इंग्लंड संघ...', नासीर हुसेनचं मोठं विधान, 'रोहित असो किंवा मग विराट...'
टी-20 वर्ल्डकपमध्ये जोस बटलरच्या (Jos Buttler) नेतृत्वातील इंग्लंड संघ भारतीय संघाचं प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी तयार असेल असं नासीर हुसेनने (Nasser Hussain) म्हटलं आहे.
Jun 27, 2024, 03:33 PM IST
टीम इंडियाने चिटिंग केली? इंझमामच्या आरोपाला रोहितचं सडेतोड उत्तर
Inzamam Ul Haq vs Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनलआधी पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम उल हकने टीम इंडियावर चेंडूबरोबर छेडछाड केल्याचा आरोप केला होता. आता टीम इंडियाच कर्णधार रोहित शर्माने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.
Jun 26, 2024, 10:28 PM ISTटी20 वर्ल्ड कप सेमीफायनलआधी टीम इंडियाला धक्का, सूर्यकमार यादवसाठी वाईट बातमी
T20 World Cup 2024 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी रंगणार आहे वेस्ट इंडिजच्या गयानामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
Jun 26, 2024, 07:55 PM ISTIND vs ENG : सचिन तेंडूलकरसाठी 'हे' 2 खेळाडू धर्मशाळा टेस्टचे हिरो, काय म्हणाला सचिन?
India vs England Test Series : भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने खेळले आणि संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला. या कसोटी मालिकेत कुलदीप व रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतलीय.
Mar 10, 2024, 04:28 PM ISTतिसऱ्याच दिवशी टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग, 64 धावांनी विजय
India Vs England India Beats England Wins Test Series
Mar 9, 2024, 03:50 PM IST