cuttack

IND vs SA 2nd T20: टीम इंडियाच्या ओपनरचा फ्लॉप शो, सोशल मीडियावर होतोय ट्रोल

टीम इंडियाची फलंदाजी चांगलीच गडगडली आहे. 

Jun 12, 2022, 09:47 PM IST

कान्हूच्या एका आवाजावर १००हून अधिक मोर एकत्र येतात

कान्हू 'पीकॉक मॅन' नावाने ओळखला जातो.

Oct 19, 2019, 01:01 PM IST

एका चहावाल्याला केंद्राकडून 'पद्मश्री'ची घोषणा; 'हे' आहे कारण

चहा विकून मिळालेल्या पैशातील मोठा भाग समाजसेवेसाठी दान

Jan 26, 2019, 04:23 PM IST

पूलावरुन बस कोसळून प्रवाशांचा मृत्यू, मुख्यमंत्री म्हणतात...

तातडीने बचावकार्यास सुरुवात, पण...

Nov 21, 2018, 07:15 AM IST

वनडे नंतर आता टी-२०चा धमाका, जाणून घ्या कोण ठरणार वरचढ!

भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-२० सीरिज बुधवारपासून सुरू होणार आहे. टेस्ट सीरिजनंतर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने वनडे सीरिज २-१ ने जिंकली.

Dec 19, 2017, 06:03 PM IST

केवळ 45 सेकंदात पाहा युवराज सिंग याची फटकेबाजी, चौकार-षटकार (व्हिडिओ)

टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली ती युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जबरदस्त खेळीच्या माध्यमातून. कटकमधील बाराबती स्टेडियमवर युवीने दणक्यात पुनरागमन केले. आपल्या शतकी खेळाने क्रिकेटप्रेमींना आनंद दिला.  भारताने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. युवीची खेळी केवळ 45 सेकंदाचा पाहा. चौकार आणि षटकांची तुफानी बॅटिंग.

Jan 20, 2017, 12:45 PM IST

LIVE : युवराज सिंगचे दीडशतक

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकलाय. कर्णधार इयान मॉर्गनने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 

Jan 19, 2017, 01:12 PM IST

भारतीय संघ वनडे मालिकेत विजयी आघाडी घेणार?

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील दुसरी वनडे आज कटकमध्ये रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या इराद्यानेच कोहली सेना मैदानात उतरेल. 

Jan 19, 2017, 07:39 AM IST

Ind_Vs_Eng : कटक मैदानात हा आहे धोका...

कटक मैदानाचा स्थानिक क्युरेटरने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाचनंतर मैदानात दव पडते आहे.  मॅचच्या दिवशीही असं झाल्यास टॉस जिंकल्यावर फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने निकाल लागू शकतो. 

Jan 18, 2017, 05:53 PM IST

क्रिकेटच्या इतिहासातील १० लज्जास्पद घटना

 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करून मैदानात बाटल्या फेकल्या. ही घटना काही नवीन नाही. यापूर्वीही अशा १० घटना घटल्या आहेत. त्याने क्रिकेटचे नाक कापले गेले होते. 

Oct 7, 2015, 07:37 PM IST

विवाहाचा प्रस्ताव धुडकावला म्हणून अॅसिड हल्ला!

विवाहाचा प्रस्ताव धुडकावून लावणाऱ्या तरुणीवर एका २७ वर्षीय युवकानं अॅसिड ओतलंय. ओडिसामध्ये ही घटना घडलीय. पीडित तरुणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

Sep 7, 2013, 05:05 PM IST