'पीएमओ' आतापर्यंतच सर्वात दुबळं कार्यालय-उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत भाजपाचा चांगलाच समाचार घेतला,  यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोले लगावले. पंतप्रधानांचं ऑफिस हे आतापर्यंतचं सर्वात कमकुवत पीएमओ असल्याची घणाघाती टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली.

Updated: Oct 28, 2015, 12:35 AM IST
'पीएमओ' आतापर्यंतच सर्वात दुबळं कार्यालय-उद्धव ठाकरे title=

डोंबिवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत भाजपाचा चांगलाच समाचार घेतला,  यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोले लगावले. पंतप्रधानांचं ऑफिस हे आतापर्यंतचं सर्वात कमकुवत पीएमओ असल्याची घणाघाती टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्दे

डोंबिवलीत कोणी तरी होम हवन केले, भाजपला उद्धव ठाकरे

- आम्हांला तांत्रिक-मांत्रिकाची गरज नाही, आम्हांला शिवसैनिक आमची शक्ती - उद्धव ठाकरे

- यावेळी काम करून लोकांसमोर गेलो आहे, उद्धव ठाकरे

कल्याण डोंबिवलीत करून दाखवलं - उद्धव ठाकरे

- पार्लमेंट ते पंचायत सरकार, पण आम्ही तुम्हांला श्रेय देतो पण तुम्हांला श्रेय नको होते पंचायत - उद्धव ठाकरे

- पार्लमेंटमध्ये काय सुरू आहे हे माहिती आहे सगळ्यांना - उद्धव ठाकरे

- आतापर्यंत सर्वात कमकुवत पीएमओ ऑफीस अशी टीका होते आहे - उद्धव ठाकरे

- लोकांना होम द्या, होम हवन कशाला करतात - उद्धव ठाकरे

- मित्र पक्षाला कामचं श्रेय नको आहे - उद्धव ठाकरे

-भूमी पुत्रांची शिवसेना आहे - उद्धव ठाकरेंची भूमीपूत्रांना साद

- आम्ही काम करून मतं मागतो आहे - उद्धव ठाकरेंची

- शिवसेना एकमेव सेना, इतर कित्येक सेना आल्या गेल्या - उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका 
क्लासमध्ये बसलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या घटनेची भीती दिसून येत आहे, रिसोर्स ऑफिसरला या घटनेनंतर निलंबित करण्यात आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.