सलमान खानवर २०० कोटी रूपयांचा सट्टा

बॉलीवूड अभिनेता सलमान खानवरील 'हिट अँड रन' प्रकरणातील निकाल थोड्याच वेळात लागणार आहे,  या निकालावर तब्बल २०० कोटींचा सट्टा लावण्यात आल्याची चर्चा आहे. 

Updated: May 6, 2015, 10:58 AM IST
सलमान खानवर २०० कोटी रूपयांचा सट्टा title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानवरील 'हिट अँड रन' प्रकरणातील निकाल थोड्याच वेळात लागणार आहे,  या निकालावर तब्बल २०० कोटींचा सट्टा लावण्यात आल्याची चर्चा आहे. 

सलमान खान विरोधात गेल्या १३ वर्षांपासून  सुरू असलेला 'हिट अँड रन' प्रकरणाचा खटला अंतिम टप्प्यात असून आज निकाल येणे अपेक्षित आहे. 

या निकालावर अवघ्या बॉलीवूड सोबतच सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सट्टाबाजारात देखील सलमानच्या शिक्षेवर २०० कोटींचा सट्टा लागल्याची माहिती समोर आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.