भारतातील हे शहर आहे धनकुबेराचे शहर

देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे सर्वात श्रीमंत शहर आहे. येथील लोकांकडे तब्बल 820 अब्ज डॉलर संपत्ती आहे. मुंबईत 45 हजार करोडपती आणि 28 अब्जाधीश आहेत.

Updated: Sep 29, 2016, 10:04 AM IST
भारतातील हे शहर आहे धनकुबेराचे शहर title=

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे सर्वात श्रीमंत शहर आहे. येथील लोकांकडे तब्बल 820 अब्ज डॉलर संपत्ती आहे. मुंबईत 45 हजार करोडपती आणि 28 अब्जाधीश आहेत.

न्यू वर्ल्ड वेल्सथनुसार श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबईपाठोपाठ दिल्ली आणि बंगळूरुचा नंबर लागतो. 

दिल्लीतील लोकांकडे एकूण मिळून 450 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. या शहरात 22 हजार करोडपती तर 18 अब्जाधीश लोक आहे. तसेच बंगळूरुमध्ये 7500  करोडपती आहेत तर 8 अब्जाधीश आहेत.