western railway

मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?

Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे. 

May 8, 2024, 05:41 PM IST

पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार; पश्चिम रेल्वेने दिली Good News

Mumbai Local Train News Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व जलद होणार आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत लोकलच्या फेऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

May 7, 2024, 04:25 PM IST

येत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

पश्चिम रेल्वेवरील ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड वायर्सच्या देखभालीच्या कामांसाठी येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही. 

Apr 19, 2024, 09:07 PM IST

आंबेडकर जयंतीला मुंबई लोकलचा मेगाब्लॉक नको, शिवसेनेची मागणी; पाहा कसं असेल संपूर्ण वेळापत्रक

मुंबई लोकलवर येत्या रविवारी (14 एप्रिल) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. 

Apr 13, 2024, 03:49 PM IST

...म्हणून 171 वर्षांपूर्वी मुंबईतील 'ही' चार रेल्वे स्थानकं बंद झाली, पाहा लोकलचा इतिहास

History Of Mumbais Local Trains in Marathi : भारतात सध्या सुमारे 68 हजार किमी लांबीचं रेल्वेचं जाळ पसरलं असून 7000 हून अधिक रेल्वे स्टेशन आहेत.  सर्वात  मोठ्या रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक लागतो. पण तुम्हाला माहितीय का? आशियातील पहिली लोकल कधी सुरु झाली? जाणून घ्या मुंबई लोकलचा इतिहास...

Apr 11, 2024, 12:51 PM IST

Mumbai Local News : खोळंबा! एकाएकी तिकीट आरक्षण बंद; तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक

Mumbai Local News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावं.... रेल्वेच्या सूचना पाहूनच ठरवा आठवडी सुट्टीचे बेत. उन्हातान्हाची धावपळ व्यर्थ न गेलेलीच बरी! 

 

Mar 29, 2024, 09:52 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! होळीच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर 'हे' वाचाच

Mumbai News : रविवारी मुंबईकरांचे हाल होणार असून रविवारी (24 मार्च) होळीच्या दिवशी रेल्वेच्या मेगाब्लॉक असणार आहे. होळी त्यात रेल्वे ब्लॉकमुळे मुंबईकरांना लेटमार्कचा सामना करावा लागणार आहे. 

Mar 23, 2024, 02:39 PM IST

होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचं वाढलं टेन्शन! 22 मार्चपर्यंतच्या अनेक गाड्या रद्द

Holi Special trains cancelled: 18 मार्च ते 22 मार्च दरम्यान रेल्वेने यापैकी काही मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mar 19, 2024, 05:45 AM IST

VIDEO: फुटओव्हर ब्रिजवरुन मुंबईकर तरुणाने रेल्वे रुळावर उडी मारली अन्..; थरार कॅमेरात कैद

Bhayandar Railway Station : पश्चिम रेल्वेवरील भाईंदर स्थानकादरम्यान एका तरुणाने थेट पुलावरुन रेल्वे ट्रॅकवर उडी मारल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र आरपीएफच्या जवानांनी तरुणाचे प्राण वाचवले आहेत.

Feb 25, 2024, 11:40 AM IST

शनिवारी, रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, पाहा कसं असेल वेळापत्रक?

Railway Mega Block : मध्य रेल्वेचा  24 फेब्रुवारी रोजी शनिवारी मध्यरात्री मेगा ब्लॉक असणार आहे. हा मेगा ब्लॉक रविवारी पहाटेपर्यंत असणार आहे. या दरम्यान कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? 

Feb 24, 2024, 08:03 AM IST

अंधेरी ते चर्चगेट...; पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प यशस्वी झाल्यास लाखो प्रवाशांचा फायदा होणार

Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी लोकल ही लाइफलाइन आहे. मुंबईकरांचा प्रवास सोप्पा होण्यासाठी रेल्वे एक नवीन प्रकल्पावर काम करण्याचा विचार करत आहेत. 

Feb 16, 2024, 05:28 PM IST

मुंबईकरांची गर्दीतून होणार सुटका, पश्चिम रेल्वेचा प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय

Mumbai Western Railways AC Local : लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकलची ही गर्दी पाहता पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लोकलचा प्रवास सुखकर होणार आहे. 

Feb 16, 2024, 09:24 AM IST

मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी, खासगी सोसायट्यांचा आकडा ऐकून बसेल धक्का

Mumbai News : मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी बिलांची रक्कम थकवली असल्याने पाणीपुरवठा कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थकबाकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असून खाजगी सोसायट्यांचा आकडा ऐकून तुम्ही हैराण व्हाल. 

Feb 12, 2024, 10:15 AM IST

मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि जलद होणार; लोकलसाठी 789 कोटी, कोणाला फायदा होणार?

Mumbai Local Update: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा मुंबईकरांना कसा फायदा होणार जाणून घेऊया. 

Feb 2, 2024, 12:59 PM IST