rail traffic

Google Map आता बस आणि रेल्वेची 'लाईव्ह लोकेशन' सांगणार

सार्वजनिक प्रवासात सार्वजनिक वाहनं हे नेहमी उशीरा येतात, अशी प्रवाशांची धारणा असते.

Jun 5, 2019, 06:23 PM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, १५ ते २० मिनिटे गाड्या लेट

पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास वांद्रे आणि महिम दरम्यान पॉईन्ट फेल्युअरमुळे वाहतूक खोळंबली. त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे लेट आहेत.

Dec 28, 2016, 08:01 AM IST

नाशिकहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक रखडली

नाशिकहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक आज सकाळपासून खोळंबली. दरम्यान, नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने मनमाड -लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झालेत.

Aug 30, 2016, 11:03 AM IST

मुंबई- कोकणात मुसळधार पाऊस, कोकण रेल्वे रखडली

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसर आणि कोकणाला पावसानं झोडपून काढलंय.  मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. शनिवारी विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात जोर धरलाय.

Jun 21, 2015, 01:52 PM IST