कोल्हापूर : शहरात रविवारी शिक्षकांनी बँकेच्या सर्वसाधारण सभेत राडा घातला, सर्वांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी हाणामारीला सुरूवात केली. कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत हा राडा झाला.
सभेत उपस्थित गुरुजींनी एकमेकांवर खुर्च्या आणि चपला फेकून मारल्याची ही घटना घडली
सर्वसाधारण सभेत एकच गोंधळ उडाला. क्षुल्लक मतभेदांचं पर्यवसान हाणामारीत झाली, यानंतर काही गुरुजी एकमेकांवर धावूनही गेले, तर काहींनी अत्यंत अर्वाच्च भाषेत एकमेकांना शिवीगाळ केल्याचंही सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.