कोल्हापुरात शिक्षक एकमेकांना भिडले

VIDEO | कोल्हापुरात शिक्षक एकमेकांना भिडले

शहरात रविवारी शिक्षकांनी बँकेच्या सर्वसाधारण सभेत राडा घातला, सर्वांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी  हाणामारीला सुरूवात केली. कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत हा राडा झाला. 

Aug 23, 2015, 06:40 PM IST