मुंबई : काँग्रेस, भाजपा कोणत्याही पक्षाने आजपर्यंत उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदाचा मान दिला नाही.. त्यामुळं एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी आता खानदेशातील आमदारांकडून होऊ लागलीय..
जळगाव शहर मतदार संघाचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी ही मागणी केलीय, आतापर्यंत सर्वच मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा सर्वच विभागातील मुख्यमंत्री झालेत.
मात्र उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश मधून एकदाही मख्यमंत्री झाला नाही. त्यामुळे खडसेंना मुख्यमंत्री कराव. अशी थेट मागणी आमदार भोळे यांनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.