सैराट : आर्ची आणि परशाला या दोघांनी केलेय रिप्लेस

नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमाने सर्वांनाच वेड लागलेय. या सिनेमातील गाण्यांचा रिमेकही तयार टीम जाधव यांनी केलेय. या गाण्याला हिट्स एक लाखांपेक्षा जास्त मिळाल्यात.

Updated: Jun 17, 2016, 08:02 PM IST
सैराट : आर्ची आणि परशाला या दोघांनी केलेय रिप्लेस title=

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमाने सर्वांनाच वेड लागलेय. या सिनेमातील गाण्यांचा रिमेकही तयार टीम जाधव यांनी केलेय. या गाण्याला हिट्स एक लाखांपेक्षा जास्त मिळाल्यात.

सैराटमधील, अगं झनानल, काळजामंदी. अन् हातात मंदी हात आलं जी, सैराट झालं जी, बदलून गेलंया सारं प्रिरतीचं सुटलंया वारं... या गाण्याचा रिमेक केलाय. 

पाहा हा व्हिडिओ :