VIDEO : या जाहिरातीवर इंटरनेट झालंय लट्टू...

ख्रिसमसच्या निमित्तानं अनेक जाहिराती छोट्या मोठ्या पडद्यावर दिसत आहेत. अशीच एक जाहिरात प्रेक्षकांच्या काळजात घर करून राहिलीय. 

Updated: Dec 9, 2016, 08:38 AM IST
VIDEO : या जाहिरातीवर इंटरनेट झालंय लट्टू...  title=

मुंबई : ख्रिसमसच्या निमित्तानं अनेक जाहिराती छोट्या मोठ्या पडद्यावर दिसत आहेत. अशीच एक जाहिरात प्रेक्षकांच्या काळजात घर करून राहिलीय. 

एक वयोवृद्ध व्यक्ती आपली आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना या जाहिरातीत दिसतोय... काय आहे त्याची आकांक्षा? कुणासाठी? ते पाहण्यासाठी तुम्हाला ही जाहिरातच पाहावी लागेल.