Video - राम गोपाल वर्मा यांच्या 'ब्रुस ली' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च

राम गोपाल वर्मा याच्या आगामी 'ब्रुस ली' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. हा सिनेमा अॅक्शनवर आधारित दिसून येत आहे. यामध्ये खासकरून मार्शल आर्ट्सवर जास्त भर देण्यात आलाय. तरुण मुलगी कसे घेत मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण आणि ती अनेक तरुणांना कसा धडा शिकवते, याची झलक पाहायला या ट्रेलरमधून दिसत आहे.

Updated: Oct 1, 2015, 03:28 PM IST
Video - राम गोपाल वर्मा यांच्या 'ब्रुस ली' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च title=

मुंबई : राम गोपाल वर्मा याच्या आगामी 'ब्रुस ली' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. हा सिनेमा अॅक्शनवर आधारित दिसून येत आहे. यामध्ये खासकरून मार्शल आर्ट्सवर जास्त भर देण्यात आलाय. तरुण मुलगी कसे घेत मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण आणि ती अनेक तरुणांना कसा धडा शिकवते, याची झलक पाहायला या ट्रेलरमधून दिसत आहे.

राम गोपाल वर्मा यांनी दावा केला आहे की, हा पहिलाच भारतातील मार्शल आर्ट्स सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अलौकिक बुद्धिमत्ता दिसून येत आहे.

पाहा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.