व्हिडिओ : पार्टनरसोबत छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण होतंय?

पती-पत्नीच्या नात्यातलं हलकं - फुलकं भांडणं, रुसणं आणि एकमेकांना पुन्हा हसवणं... खरं तर ही मोठी मजेशीर गोष्ट असते... पण, ते त्या त्या क्षणी लक्षातही यायला हवं ना!

Updated: Jul 12, 2016, 09:21 AM IST
व्हिडिओ : पार्टनरसोबत छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण होतंय? title=

मुंबई : पती-पत्नीच्या नात्यातलं हलकं - फुलकं भांडणं, रुसणं आणि एकमेकांना पुन्हा हसवणं... खरं तर ही मोठी मजेशीर गोष्ट असते... पण, ते त्या त्या क्षणी लक्षातही यायला हवं ना!

नाना पाटेकर, अनिता हसनंदानी आणि रोहित रॉय यांची 'गुब्बारे' ही शॉर्टफिल्म असंच काहीसं सांगतेय... पाहा, ही शॉर्टफिल्म तुम्हालाही काहीसं सांगून जातेय का?