DUBSMASH : हा व्हिडिओ पाहून सोनम कपूर रडली...

बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर हिचा आगामी सिनेमा 'प्रेम रतन धन पायो'चा एन नवा डबस्मॅस डान्स पाहून ती चक्क रडली. सोनम कपूर सिनेमाचा नविन DUBSMASH पाहून खूप रडली. DUBSMASHमध्ये सलमान खानची आई हेलन आणि वहिदा रेहमान प्रेम रतन धन पायो गाण्यावर डान्स करत आहेत.

Updated: Nov 5, 2015, 02:52 PM IST
DUBSMASH : हा व्हिडिओ पाहून सोनम कपूर रडली... title=

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर हिचा आगामी सिनेमा 'प्रेम रतन धन पायो'चा एन नवा डबस्मॅस डान्स पाहून ती चक्क रडली. सोनम कपूर सिनेमाचा नविन DUBSMASH पाहून खूप रडली. DUBSMASHमध्ये सलमान खानची आई हेलन आणि वहिदा रेहमान प्रेम रतन धन पायो गाण्यावर डान्स करत आहेत.

हा व्हिडिओ सलमान खानने इंस्टाग्रामवर शेअर केलाय. याबाबत सोनमने रिट्विट करत लिहिलेय, हा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. थॅक्यू सलमान. हेलन आंटी आणि वहिदा मॅम माझा तुम्हाला नमस्कार.

आजकाल सोनम आणि सलमान खानचे चाहते टायटल ट्रॅकवर डान्स करताना व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ते शेअर केले जात आहेत. प्रेम रतन धन पायो हा सिनेमा १२ नोव्हेंबरला रिलीज होत आहे.

पाहा हा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.