sonam kapoor

VIDEO : राखी सावंतचं हे रुप तुम्ही कधीही पाहिलं नसेल! 17 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

Rakhi Sawant : राखी सावंत 17 वर्षांपूर्वी कशी दिसायची माहितीये? रणबीर आणि सोनम कपूरच्या 'सावंरिया' या चित्रपटाच्या प्रीमियरचा व्हिडीओ आला समोर...

Apr 28, 2024, 05:17 PM IST

नणंदबाई जोरात! रणबीरची पत्नी म्हणून आलिया नव्हे, करिश्माला पसंत होती 'ही' अभिनेत्री

Karishma Wished this actress would married to Ranbir Kapoor : आलिया, दीपिका किंवा कतरिना कैफ नाही तर करिश्मा कपूरला रणबीर कपूरची पत्नी म्हणून हवी होती ही अभिनेत्री...

Apr 18, 2024, 03:19 PM IST

अनिल कपूरच्या फिटनेसचं रहस्य काय? लेकीने केला खुलासा

अनिल कपूरच्या फिटनेसवर अनेक तर्क वितर्क काढले जातात. मात्र, त्यांची लेक सोनम कपूरने याबाबत खुलासा केला आहे.

Feb 25, 2024, 09:39 PM IST

65 वय असतानाही अनिल कपूर इतका फिट कसा, लेकीनं उलघडलं रहस्य

अभिनेत्री सोनम कपूरने सांगितलं की, अनिल कपूर या वयातही कसा फिट आहे यामागचं सिक्रेट उघड केलंय. 

Feb 23, 2024, 10:22 AM IST

173 कोटींच्या अलिशान घरात राहते सोनम कपूर, दिसते महलासारखे

Sonam Kapoor Home: या फोटोमध्ये अभिनेत्री सोनम निळ्या रंगाचे जॅकेट मॅचिंग स्कर्ट परिधान करुन कन्सोल टेबलसमोर पोझ देताना दिसत आहे. सोनमच्या घरात नंदीची मुर्ती आहे. लाकडाच्या डायनिंग टेबल आहे. ज्यावर ग्रीनरी, मेणबत्ती, चांदीच्या हत्तीची मुर्ती आणि लाल पानांनी सजवले आहे. नंदीची मुर्ती, झुंबर अशा वस्तूंचा वापर करुन सोनमने आपले घर भव्य असे बनवले आहे. फोटो पाहून ते घर नाही तर महलच वाटत आहे. घर असावे तर असे, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत. 

Feb 5, 2024, 02:28 PM IST

डिलीव्हरीनंतर सोनम कपूरने 'असं' कमी केलं 20 किलो वजन

Sonam Kapoor: तुम्ही जितकं जास्त पाणी प्यालं तितकं तुमच्या शरीरासाठी चांगलं असतं. अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढू शकतो. त्यामुळे झोप पूर्ण घ्या. या सर्व गोष्टी करुन सोनमने डिलीव्हरीनंतर तब्बल 20 किलो वजन कमी केलं. 

Jan 30, 2024, 09:13 PM IST

सोनम कपूर आणि आनंद अहूजाचा रोमँन्टिक अंदाज

सोनम कपूर आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशनसेन्ससाठी ती कायमच ओळखली जाते. त्यामुळेच तिची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. सोनम ही अनेकदा मोठ्या फॅशन शोजना देखील हजेरी लावते. त्याचसोबत अनेकदा ती आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून आपल्या मेकअपचे व्हिडीओही पोस्ट करतान दिसते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या सोनमने नुकतेच नवऱ्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत.

Jan 9, 2024, 08:47 PM IST

हरवलेली सोनम कपूर तब्बल 16 महिन्यांनी भेटली; पाहताच म्हणाली...

Sonam Kapoor : रुपेरी पडद्यावर आपलं स्थान निर्माण करून या जगतात गाजलेली ही अभिनेत्री मागील काही काळापासून मात्र आव्हानात्मक परिस्थितीचा  सामना करत होती. 

Jan 4, 2024, 01:01 PM IST

सोनमच्या पतीला दुर्धर आजार! 'आयुष्य नर्क' असा उल्लेख करत म्हणाली, 'सत्तेतले लोक राक्षसासारखे..'

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease: बॉलीवूडमधील सेलिब्रिटींनी 2024 चं मोठ्या दणक्यात स्वागत केलं आहे. मागील वर्ष अनेक कलाकारांसाठी अविस्मरणीय ठरलं तर काहींना खासगी आयुष्यातील संकटांना तोंड द्यावं लागलं. अनिल कपूर यांची लेक सोनम कपूरलाही मागील वर्ष फारसं खास गेलं नाही. सोनमचा नवरा आनंद आहूजाला एका गंभीर आजाराची लागण झाली आहे. त्याला झालेल्या आजाराचं निदान डॉक्टरांनाही करता आलेलं नाही. यासंदर्भात सोनमने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ती काय म्हणाली आहे पाहूयात...

Jan 4, 2024, 08:34 AM IST

'माझ्यासाठी ते तीन महिने नरकाप्रमाणे, कारण...'; सोनम कपूरचा पतीबद्दल मोठा खुलासा

Sonam kapoor On Anand Ahuja: सोनम कपूरने मातृत्वाचा अनुभव, त्यानंतर जीवनात आलेले चढ-उतार आणि नवऱ्याचे आजारपण याबद्दल भाष्य केले आहे. 

Jan 2, 2024, 06:59 PM IST

वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोनम कपूरने दिल्या वडिलांना शुभेच्छा

अभिनेत्री सोनम कपूरने वडिलांना ६७ व्य वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा  दिल्या. जग सदाबहार सुपरस्टार म्हणून ओळखते, असं म्हणत काही जुने फोटो शेअर केलेत. 

Dec 24, 2023, 06:39 PM IST

डेव्हिडि बेकहॅमसाठी बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीने ठेवली स्पेशल पार्टी, फक्त 25 पाहुण्यांना आमंत्रण

ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनलचा पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हजर होता. यादरम्यान, बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने बेकहॅमसाठी खास पार्टी आयोजित केली आहे. 

Nov 15, 2023, 06:37 PM IST

रणवीर सिंगनं ऐन दिवाळीत विकले आपले कोट्यवधींचे फ्लॅट्स; किंमत वाचलीत का?

Ranveer Singh Sells Goregaon Flats : सध्या अभिनेता रणवीर सिंगनं आपले हे फ्लॅट्स 15.25 कोटी रूपयांना विकल्याचे समजते आहे. मध्यंतरी अनेक अभिनेत्रींनीही आपले महागडे आणि किमती अपार्टमेंट्स विकल्याची चर्चा होती. रणवीर सिंग हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. त्याची सारखीच चर्चा रंगलेली असते. 

Nov 12, 2023, 11:48 AM IST

रॅम्पवॉक केल्यानं सोनम कपूर ट्रोल, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Sonam Kapoor : सध्या सोनम कपूरची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आपल्या गरोदरपणानंतर तिनं पहिल्यांदाच रॅम्प वॉक केला आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे परंतु यावेळी तिला ट्रोल करण्यात आलं आहे. 

Oct 29, 2023, 11:11 PM IST

अखेर सोनम कपूरने दाखवली मुलाची पहिली झलक; तुम्ही पाहिला का फोटो?

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीपैकी एक आहे. लग्नाआधी तिने वेगवेगळ्या शैलीतील अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Oct 29, 2023, 07:15 PM IST