rishi kapoor

चित्रपट राज कपूर यांचा मात्र क्लायमॅक्स बदलण्याचं कारण ठरला 'हा' अभिनेता

राज कपूर निर्देशित 'बॉबी' हा 1973 मध्ये प्रदर्शित झालेला अतिशय हिट चित्रपट होता. या चित्रपटाच्या कथानकाला दर्शकांनी खूप पसंती दिली. कहाणीचा क्लाइमॅक्सही तेवढाच पसंत केला गेला. पण तुम्हाला माहित आहे का? याचा क्लाइमॅक्स लेखकाने काही वेगळाच लिहिला होता.

Dec 22, 2024, 03:34 PM IST

लोकप्रियता, कोटींची संपत्ती आणि सगळं काही..., तरी अपूर्णच ऋषी कपूर यांच्या 'या' 2 इच्छा

Rishi Kapoor's LAst 2 Wishes : ऋषी कपूर यांच्याकडे सगळं काही असताना देखील त्यांच्या दोन इच्छा या अपूर्णच राहिल्या. 

Nov 23, 2024, 11:02 AM IST

रणबीर कपूरने सांगितला ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांच्या मारामारीचा किस्सा, म्हणाला 'मला आठवते...'

रणबीर कपूर त्याचे वडील ऋषि कपूर यांच्या खूप जवळ होता. तो नेहमी आपल्या वडिलांना खूप घाबरत होता. ऋषि कपूर जरी आज या जगात नसले तरी रणबीर नेहमी वडिलांशी संबंधित किस्से शेअर करत असतो. नुकतेच त्याने एक किस्सा शेअर केला आहे. जाणून घ्या सविस्तर

Sep 4, 2024, 02:07 PM IST

लग्न होताच 'या' अभिनेत्रीचे करिअर झाले उद्ध्वस्त

सोनम खानने मजबुरीतून अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला होता. 

Aug 25, 2024, 02:24 PM IST

ऐश्वर्याच्या जागी "ही' असती अभिषेक बच्चनची पत्नी, रिअल लाईफमध्ये आला होता मोठा ट्विस्ट

गोष्ट बिघडली नसती तर आज 'ही' चिमुकली ऐश्वर्याच्या जागी असती, बच्चन कुटुंबाची सून म्हणून नक्कीच मिरवलं असतं, पण हिच्या नशिबी तीन वेळा प्रेमात पडूनही "ते' सुख नाही 

Aug 10, 2024, 08:48 PM IST

डिंपल कपाडियाच्या मुली तुमच्या आहे की ऋषी कपूरच्या..?, मौसमी चॅटर्जींनी राजेश खन्नाला असं का विचारलं?

70-80 च्या दशकातील अभिनेत्री मौसमी चटर्जी (Moushumi Chatterjee) हिने बंगाली आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत गाजवली. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं. राजेश खन्नासोबत तिने चित्रपटात काम केलं होतं. पण एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने राजेश खन्ना यांच्या वृत्तीबद्दल सांगितलं होतं. 

Aug 10, 2024, 03:32 PM IST

Depression च्या थेरेपीविषयी रणबीर स्पष्टच म्हणाला...; कधीकाळी तोसुद्धा होता नैराश्यग्रस्त

Ranbir Kapoor on Depression : रणबीर कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं देखील थेरेपी घेतल्याचं सांगतं Depression विषयी केला खुलासा...

Aug 5, 2024, 10:53 AM IST

मला माझ्या वडिलांसारखं व्हायचं नाही, रणबीर कपूरला ऋषी कपूर यांची कोणती गोष्ट खटकली?

रणबीर कपूरने एका मुलाखतीत संपूर्ण कपूर कुटुंबातील लोकांच्या यश आणि अपयशाबद्दल सांगितलं. यावेळी त्याने आपल्या वडिलांसारखं आपल्याला व्हायचं नाही, असं विधान केलं आहे. 

Jul 29, 2024, 07:42 PM IST

'आज माझे वडील जिवंत हवे होते,' रणबीर कपूर झाला भावूक, 'मला त्यांच्यासोबत...'

रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) नुकतंच कबूल केलं की, त्याचे दिवंगत वडील ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्याशी फार चांगलं नातं नव्हतं. पण त्यांनी परत यावं जेणेकरुन आम्ही संवाद साधू शकतो अशी इच्छाही त्याने व्यक्त केली. 

 

Jul 28, 2024, 02:38 PM IST

'ऋषी कपूरने मला अत्यंत घाणेरड्या शिव्या देत...'; नाना पाटेकरांनी सांगितला धक्कादायक अनुभव

Rishi Kapoor Abuse Me: एका क्षणी तर ऋषी कपूर हे नाना पाटेकरांना मारणार की काय असं वाटत होतं, असंही हा किस्सा सांगताना नमूद करण्यात आलं. 2020 मध्ये ऋषी कपूर यांचं निधन झालं.

Jun 26, 2024, 03:57 PM IST

वडील ऋषी कपूर यांचा अखेरचा फोन उचलला नाही याचा अजुनही पश्चाताप; 'आजही फोनमध्ये...'

Rishi Kapoor : जेव्हा मी ऋषी कपूर यांचा शेवटचा कॉल रिसिव्ह करु शकले नाही. तर वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबासोबत होणाऱ्या ट्रोलिंगवर देखील केलं वक्तव्य...

Apr 26, 2024, 03:01 PM IST

'तू आधी इथून निघ', लेक रिद्धिमाच्या लग्नात सलमानवर संतापले ऋषी कपूर, नीतू कपूर यांचा खुलासा

Salman Khan at Riddhima Kapoor Sahani Wedding : रिद्धिमा कपूर साहनीच्या लग्नात जेव्हा सलमान खानवर संतापले होते ऋषी कपूर... नीतू कपूर यांचा खुलासा

Apr 2, 2024, 06:11 PM IST

सर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरच्या कानशीलात लागावली; कारण ठरली 'ही' धार्मिक चूक

Ranbir Kapoor talked about why once Rishi Kapoor Beat him : रणबीर कपूरनं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. 

Apr 1, 2024, 01:24 PM IST

PHOTO : राजेश खन्नापासून सगळेच तिचे दिवाने, 'या' अभिनेत्रीसाठी संजय दत्त गेला होता ऋषी कपूरला मारायला

Entertainment : या फोटोमध्ये दिसणारी चिमुकली मोठी होऊन अभिनेत्री झाली. राजेश खन्नापासून सजंय दत्तपर्यंत सगळेच तिचे दिवाने होते. पण तिचं सुत भारतातील श्रीमंत कुटुंबातील मुलाशी जुळलं. 

Feb 11, 2024, 10:43 AM IST

ताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! एक होता रोमान्सचा किंग

Child Artist : ताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! तुम्ही ओळखलत का त्या व्यक्तीला?

Jan 21, 2024, 03:53 PM IST