नागराजने सांगितलं त्याची व्हॅलेंटाईन कोण?

सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने आपली व्हॅलेंटाईन कोण आहे हे आज, एका न्यूज चॅनेलमधील मुलाखतीत सांगितलं.

Updated: May 12, 2016, 09:03 PM IST
नागराजने सांगितलं त्याची व्हॅलेंटाईन कोण? title=

मुंबई : सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने आपली व्हॅलेंटाईन कोण आहे हे आज, एका न्यूज चॅनेलमधील मुलाखतीत सांगितलं.

नागराज यावेळी म्हणला, माझ्या आयुष्यात अनेक व्हॅलेंटाईन आल्या, पण माझ्या आयुष्यात एकच व्हॅलेंटाईन आहे माझं आयुष्य, आणि मी आयुष्याच्या कंबरेत हात घालून नाचतोत, असं नागराजने म्हटलंय.