valentine day

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गर्लफ्रेंडने घेतला बदला, एक्स बॉयफ्रेंडच्या घरी पाठवले 100 पिझ्झा बॉक्स

एका मुलीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकवून बदला घेण्यासाठी डिलिव्हरी पार्टनरकडून त्याच्या घरी एक दोन नाही तर तब्बल 100 पिज्जा बॉक्स पाठवले.

Feb 15, 2025, 07:24 PM IST

कधी सुष्मिता सेन तर कधी अजून कोणी, अखेरीस माजी IPL बॉसला मिळाले नवीन प्रेम; 25 वर्षांपासूनच्या मैत्रिणीला केले प्रपोज

EX IPL Boss Lalit Modi: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पहिल्या अध्यक्षांनी ललित मोदी यांनी गुरुवारी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. त्यांना नवीन प्रेम मिळाले आहे. 

 

Feb 15, 2025, 08:42 AM IST

महाराष्ट्रातील ताजमहाल! एका राणीने बांधली होती राजासाठी भव्यदिव्य वास्तु

Queen Hirai Gond Queen: गोंड साम्राजाच्या एका राणीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ एका भव्य वास्तूचे निर्माण केले होते. चंद्रपुरात ही वास्तु आहे. 

Feb 14, 2025, 02:41 PM IST

Valentine: प्रत्येक व्यक्ती अनुभवतो 27 प्रकारचं प्रेम; प्रेम भावनांबाबत संशोधन

मनुष्य 27 प्रकारचे प्रेम अनुभवत असल्याचे एका संशोधनातून समोर आलं आहे. 

Feb 13, 2025, 05:58 PM IST

कशी झाली 'व्हॅलेंटाइन डे'ची सुरूवात?

प्रियकर आणि प्रेयसीसाठी खास असणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे'ची सुरूवात नेमकी कशी झाली?

Feb 13, 2025, 04:46 PM IST

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात? मग अशा प्रकारे साजरा करा व्हँलेंटाइन डे

14 फेब्रुवारीला जोडप्यांसाठी खास असणारा 'व्हँलेंटाइन डे' साजरा केला जाणार आहे. मात्र, लॉंग डिस्टन्समध्ये असणाऱ्या जोडप्यांसाठी हा दिवस साजरा करणे अवघड होते. पण, लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी व्हँलेंटाइन डे साजरा करण्यासाठी आम्ही काही प्लॅन सांगणार आहोत. 

 

Feb 13, 2025, 04:17 PM IST

राणादा-पाठकबाईंचा रोमँटिक अंदाज, फोटो पोस्ट करत हार्दिक जोशी म्हणाला 'आपल्यातील प्रेम...'

हार्दिक जोशीने 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने केलेली 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाला 'दिवसेंदिवस आपल्यातील प्रेम...'

Feb 14, 2024, 05:10 PM IST

Valentine Day 2024 Horoscope : 'व्हॅलेंटाईन डे'ला तुमच्या राशीत फुलेल प्रेमाचा बहर? 'या' राशींच्या लोकांना मिळणार खरा जोडीदार

Valentine Day 2024 Horoscope : प्रेमात एकदा पडूच पाहा, असं म्हणतात. प्रेमाचा दिवस 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे हा कोणत्या राशीच्या लोकांसाठी खास ठरणार आहे, जाणून घ्या. 

Feb 14, 2024, 11:46 AM IST

पाकिस्तानात KISS ला काय म्हणतात?

Valentine Day : देशासह जगभरात सध्या व्हॅलेटाईन वीक साजरा केला जातोय.  14 फेब्रुवारीला व्हेलेटाईन डे असतो. हा दिवस प्रेमाचा दिवस किंवा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाआधी अनेक डे साजरे केले जातात. यापैकीच एक म्हणजे किस डे

Feb 13, 2024, 05:47 PM IST

Valentine's Day Special : प्राचीन काळात साजरा व्हायचा प्रेमाचा दिवस; मदनोत्सव आणि ती प्रेम कहाणी तुम्हाला माहिती आहे का?

Valentine's Day 2024 : प्राचीन काळातही प्रेमाचा दिवस साजरा व्हायचा. मदनोत्सव कोणाच्या प्रेम कहाणीला समर्पित आहे, तुम्हाला माहिती आहे का? 

Feb 13, 2024, 12:43 PM IST

Kiss Day Wishes in Marathi : खास मराठीतून शुभेच्छा देत साजरा करा किस डे...

Kiss Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marath : व्हॅलेंटाइन वीकमधील सातवा दिवस हा 13 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशीला किस डे म्हणून साजरा करण्यात येतो. 'किस डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाच्या मराठीतून शुभेच्छा 

Feb 12, 2024, 03:25 PM IST

'लग्नाच्या 10 वर्षांनंतर..., नवरे डोकेदुखी असतात'; Valentines Day आधी ट्विंकल खन्नाची पोस्ट

Twinkle Khanna :  Valentines Day ला नवरे त्यांच्या बायकोला काय गिफ्ट देतात हे सांगत ट्विंकल खन्नानं शेअर केली पोस्ट

Feb 12, 2024, 12:21 PM IST

मुंबईजवळ असलेला सिक्रेट समुद्र किनारा, फार कुणाला माहित नाही; Valentine Day साठी परफेक्ट जागा

मुंबईतील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी असते. मुंबईजवळ एक समुद्र किनाऱ्या आहे तो अगदी शांत आहे. येथे पर्यटकांची गर्दी देखील नसते. 

Feb 11, 2024, 09:19 PM IST